शुक्रवार, ४ सप्टेंबर, २००९

टोमॅटो चे मराठी नाव काय ?

टोमॅटो हा रोजच्या आहारातील आवश्यक प्रकार होय , टोमॅटो नसेल तर आपल्या बहुतेक भाज्य बेचव होतील ।
माला प्रश्न पडतो ही भाही भारतीय आहे की विदेशी , कारन याचे नाव "टोमॅटो" जर इंग्रजी नवाच वाटते । आमच्या विदर्भात याला " भेद्र" असे म्हणतात । पण पुण्यातील लोकाना हे नाव माहितच नाही ।
१) टोमॅटो हे मराठी नाव आहे की इंग्रजी ?
२) मुळात टोमॅटो कुठल्या देशातील आहे ?
पावशेर :
पाव : माझ्या माहिती प्रमाने पाव हे वजन प्रकारात मोड्नारा मोजमापाचा प्रकार आहे । एक पाव वजन = २५० ग्राम ।
शेर : शेर हे पायली (धान्य मोजन्याच माप ) प्रकारत मोडनारा मोजमाप होय । आता गम्मत अशी आहे , की पुण्यात लोक पावशेर कांदे दया अस म्हणतात तेंव्हा माला प्रश्न पडतो , पावशेर च्या बाबतीत मी चुकतो की पुणेकर ।