शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

नवयान.कॉम

आज इंटरनेत वर वावरतान नवयान.कॉम नावाची एक साईट सापडली. बुद्ध धर्माशी संबंधित नेट वरिल विविध माहिती ईथे एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. खरं तर अशी काही साईट असेल याचा अंदाज नव्हताच. पण या साईटवर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच डेटा उपलब्ध आहे.
http://www.navayan.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा