बुधवार 29 जून 2011

एक नजर यांच्यावरही टाका.


शिवाजी महाराजानी जे स्वराज्य उभारले त्याला उभ्या महाराष्ट्रातून पाठिंबा होता अशी एकच बाजू नेहमी फोकस केली जाते. अन हल्ली ब्रिगेडवाले  ब्राह्मणांचा शिवाजीना विरोध होता हे ठासून सांगताना काही नावं जाणीवपुर्वक घेत नाही. सध्या खालील नावं वाचा विरोधक कोण होते ते जाणून घ्या. वेळ मिळालाच तर  अधे मधे यांची माहिती टाकेन.
१ जावळीचे मोरे
२ यशवंतराव वाड्वे
३ मुधोळचे घोरपडे
४ सिधोजी पवार
५ मंबाजी भोसले
६ मालोजी पवार
७ तुळोजी पवार
८ मनाजीराजे घाट्गे
९ बाळाजी हैबतराव
१० बजाजी राजे नाईक निंबाळकर ( महाराजांचे सख्खे मेव्हणे)
११ माने ( विजापूर)
१२ संभाजी मोहिते ( सावत्र मामा)
१३ नाईकराजे पांढरे
१४ खंडोजी खोपडे ( मावळ)
१५ जगदाळे देशमूख ( मसूरचे)
१६ शंकराजी मोहिते
१७ नाईकजी खराटे
१८ कल्याणजी यादव
१९ सरदार सर्जेराव घाटगे
२० सूर्यराव सूर्वे ( श्रूंगारपूर)
२१ पालवणीचे जसवंतराव
२२ सावंतवाडीचे राजे भोसले
२३ गोंदाजी पासलकर
२४ केदारजी देशमूख खोपडे
२५ सुरजी गायकवाड
२६ दिनकरराव काकडे
२७ संभाजीराव पवार
२८ कमळोजीराव कोकटे
२९ त्रंबकराव खंडागळे
३० कमळोजीराव गाडे
३१ अंताजीराव खंडागळे
३२ त्रंबक्जीराजे भोसले ( भाऊबंद)
३३ जिवाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३४ बाळाजीराजे भोसले ( भाऊबंद)
३५ परसोजीराजे भोसले ( भाऊबंद)
३६ माहूरचे उदाराम भोसले
३७ सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव
३८ रुस्तूमरावराजे जाधवराव....

6 comments:

  1. There is a difference if one is opposing other if they have political issues if they want to secure their political state and don’t want new competitor ...AND if one is opposing someone because they believe such race cannot be a king/or can rule. . .interestingly same people were begging “dakshina” the same king they oppose. . . .

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. अनामित6 जुलै 2011 6-39 pm

    RAMTEKE SAHEB..TUMHI DAGADVAR KITIHI DOKA APATLAT TARI TUMCHA DOKA PHUTEL PAN DAGADLA KAHI HONAAR NAHI HE LIHUN GHYA...KHARA KAAY AHE HYA PEKSHA POPULAR OPINION KAAY AHE HE AAJ KAL JAST MAHATVACHA AHE..APAN DEMOCRACY MHNJECH ZHUDASAHIT RAHTO..TITHE TUMCHYA SARKHYA VICHAR KARU SHAKNRYA MANASCHA KAHI UPYOG NAHIYE..ASO..

    प्रत्युत्तर द्याहटवा
  3. चिन्मय अनिरूद्ध भावे8 जुलै 2011 9-58 am

    उद्बोधक आहे यादी .... चांगली वाईट माणसे सगळ्याच जातींत असतात याचाच हा पुरावा

    प्रत्युत्तर द्याहटवा
  4. चिन्मय, तू म्हणतोयस तेवढं सकारात्मक घेणार नाही हा रामटेके, या यादीवरून तो काहीतरी विक्षिप्त लिखाणच करेल. कारण त्याला स्वतःचे तेवढे फक्त चांगले वाटते. चांगली वाईट माणसे सगळ्याच जातीत होती आणि आहेत. पण हे याला पटणारे नाही, यांच्यात नाहीत हो अशी वाईट माणसे, सारेच सज्जन, अर्थात हा त्याचा हेका आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  5. रामटेके साहेब तुमच्या यादीतून गणोजी शिर्के हा राहून गेलाय त्याने तर छ्त्रपतीनांच मोघलांच्या ताब्यात देण्यात मदत केली.(गणोजी शिर्के हा संभाजी राजांचा सख्खा मेहुणा होता)

    प्रत्युत्तर द्याहटवा
  6. नाव शोधून शोधून दमला अस्चील रे बाबा, आता राजांसाठी जीव दिला किंवा पराक्रम गाजवला त्यांची नाव दे आणि मराठा किती आहेत ते पण बघ.

    प्रत्युत्तर द्याहटवा