पुस्तकाचे नाव: आस्तिकशोरोमणी चार्वाक.
आवृत्ती : दुसरी
पुनर्मुद्रण : जुलै २०१०
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे
डॉ. आ. ह. साळुंखे लिखित आजून एक साहित्यिक विकृती. साळुंखेनी लिहलेल्या सर्वोत्तम भुमीपुत्र गोतम बुद्ध
या पुस्तकात कसा शाब्दिक दळभद्रीपणा केला गेला हे मी मागिल लेखात लिहलेच आहे. पण
आता त्यांच्या चार्वाकप्रेमाने कसे लोकांची दिशाभूल करण्याचा घाट घातला आहे याचही
निरिक्षण करुया.
मुळात चार्वाक म्हणजे कोण हेच कित्येकानी माहित नाही. अन
ज्याना माहित आहे तो चार्वाक म्हणजे नास्तिक. देवाचं अस्तित्व नाकारणारा. वेदिकाना
बौद्धिक तत्वज्ञान सांगुन सळो की पळो करणारा. बेधडकपने आपले विचार मांडणारा. समाजाच्या
अनिष्ट प्रथाना खुल्लम खुल्ला झोडुन काढणारा. समतेचा पुरस्कार करणारा व प्रत्येक गोष्टिला तर्कावर तपासून पाहणारा
वेदिकांचा कर्दनकाळ म्हणजे चार्वाक...
चार्वाक हे देवाचे अस्तित्व नाकारत असे त्या मुळे त्याला
नास्तिक म्हटल्या जाई. आस्तिक म्हणजे देवाला मानणारा व नास्तिक म्हणजे देवाचं
अस्तित्वा नाकारणारा अशी सोपी व सर्वाना समजणारी ही नास्तिक व आस्तिकांची
व्याख्या. देवाच्या प्रती आस्था ठेवणारा
म्हणजे आस्तिक व अनास्था बाळगणारा म्हणजे नास्तिक. पण साळुंखेनी मात्र पाणिनीच्या
नियमाना सप्रमाण मानत जनमानसात रुजलेला नियम फिरवतात व चार्वाकाला आस्तिक सिद्ध
करण्याचा खटाटोप करतात. मला खरंतर चार्वाक
अन आस्तिक नास्तिक या वादात पडायचंच नाही. साळुंख्या नावाच्या हरामखोर (या पेक्शा
सौम्य शब्द माझ्याकडे नाही) माणसानी बौद्ध धम्मातील विपर्यस्त वाक्य प्रमाण
मानल्यामुळे मी साळूंखे नावाच्या मनुवादयाला झोडपण्यासाठी हा लेख लिहतो आहे. अन दुसरी गोष्ट अशी की ज्या राम कृष्णाला
बाबासाहेबानी नाकारलं त्या राम व कृष्णाला या माणसानी परत बहुजनांच्या माथी
मारण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा निघतो की हा साळुंखे सुपारी बहाद्दर आहे.
यानी जाणून बुजून बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात लिखानाची मोहीम उघडली आहे.
असूर इंद्राचं काय करायचं आता...
पान नं. २५ मधे साळूंखे म्हणतात की असूर राजे हे बहुजन
दर्शनाचे निर्माते होते. साळुंखेच्या लिखानातील एकंदरीत रोख असा आहे की असूर
म्हणजे अवैदिक. असूर म्हणजे आपल्या बहुजन समाजातील लोकं. असुर हे नेहमी
वेदिकांच्या विरोधात लढले असा त्यांचा एकंदरीत तत्वज्ञान आहे. ईथे मात्र मला त्यांच्या ज्ञानाची कीव कराविशी
वाटली. कारण वेदांमध्ये ज्याला सर्वोच्च देव म्हणून मान्यता आहे त्या इंद्रालाही
असूर संबोधले आहे. मग साळुंख्याचा नियम ग्राह्य धरल्यास असूर हे बहुजन म्हणजे
इंद्रही बहुजन. मग इंद्राशी झालेला कृष्णाचा लढाही बहुजनांतील आपापसातला लढा होता
असे म्हणायला हवे. पण साळुंखे ईथे कावेबाजी करतात. ते कृष्णाला मात्र अवेदीक
म्हणतात. असूर शब्दाच्या सहाय्याने वैदिक अवैदिक सिद्धांत मांडुन लोकांची दिशाभूल करायला निघाले. पण असूर शब्द तर इंद्रालाही लावण्यात आला. म्हणजे हा साळुंखे एक दिवस इंद्रही आमच्या माथी मारेल.
राम व कृष्णाचं उदात्तिकरण अन शंभूकहत्त्या नाकारली.
ज्या राम आणि कृष्णाला बाबासाहेबानी नाकरलं. आपल्या बौद्ध
बांधवाना बजावून सांगितलं की राम व कृष्ण कायमचे पाण्यात बुडवा अशा राम व कृष्णाचं
उदात्तिकरण करण्याची सुपारी घेतलेला भाडोत्री लेखक म्हणजे साळुंखे.
पान नं. ३४ (लाईन नं. वरुन १०) मधे साळुंखे मराठा कावा
करतात. हा कावेबाज लिहतो की “निषादाबरोबर मैत्री करणारा, शबरीसारख्या
भिल्लिणीची उष्टी बोरे खाणारा राम शंबूकाचा शिरच्छेद कसा करील?”
हि साळुंखेची बदमाशकी बघा. अहो राम शबरीची बोरे खातो ते
अज्ञानामुळे, त्याला कुठे माहित होतं की बोरं उश्टी आहेत म्हणून. रामाच्या
अज्ञानाला साळुंखेनी समतेचं रुप देण्याचा कावा केला आहे. दुसरं निषादाशी केलेल्या
मैत्रीला समतेचं रुप देण्याचा प्रयत्न साळुंख्यानी केला. जो राम जातीयवादी होता.
ज्याना बौद्ध उपासक रावणाचा खुण केला अशा बौद्ध द्वेष्ट्याला साळुंखे जाणिवपुर्वक
प्रमोट करत आहेत. ज्या रामानी धोक्याने वालीला मारलं. ज्यानी लक्ष्मणाला आत्महत्तेस प्रवृत्त केलं. ज्यानी सितेला घरातून हाकललं त्याला तो राम म्हणे चांगला. या मागे एकच कारण आहे. बाबासाहेब नाकारने. साळुंखेनी
त्यांच्या प्रत्येक लिखानातून बाबासाहेबांच्या विचारसरणीच्या विरोधात लिखान
करण्याचा सपाटा लावला आहे. बाबासाहेबानी रामाला नाकारलं. मग बाबासाहेबानी नाकारलेल्या रामाचं उदात्तीकरण
करणेच साळुंख्यांचं अंतीम उद्देश आहे. जे जे बाबासाहेबानी नाकारले ते ते सर्व
साळुंखे कसं स्विकारतात ते या पुस्तकातून मी तुम्हाला अधोरेखित करुन देणार आहे.
पान नं. ३४ (खालून ७ वी लाईन) साळुंखे म्हणतात की “कृष्ण हा मुळचा अनार्य, अवैदिक होता. कारण तो
इंद्रप्रधान वेदिक संस्कृतीच्या विरोधात होता.”
बघा गंमत... ईथे कृष्णाचं उदात्तिकरण... ज्या कृष्णाला
बाबासाहेबानी नकारला त्याला इंद्राच्या संदर्भातील एक उदा. देऊन प्रमोट करण्याचा
नालायकपणा साळुंख्यानी केला. ईथे कृष्णाला प्रमोट करताना दोन गोष्टी साधल्या आहेत.
एक तर बाबासाहेबानी नाकरलेल्या कृष्णाला स्विकारने. यातून बाबासाहेब नाकारणे असा
सरळ अर्थ निघतो. अन दुसरा म्हणजे कृष्णाचं उदात्तिकरण करणे. बरं हा कृष्ण खांडववण जाळून नाग लोकांची हत्त्या
करतो हे जाणिवपुर्वक दडपण्याचा कावा साळुंखे करतात.
याही पुढे जाऊन ते ज्ञानेश्वराचं उदात्तिकरण करण्यातही ते
मागे राहत नाहीत. त्यानी तोंडभरून ज्ञानेश्वराचीही स्तूती केली आहे. एकंदरीत जे जे
बाबासाहेबानी नकारले ते ते सर्व साळुंखे स्विकारतात. म्हणजेच आड मार्गानी साळुंखे
बाबासाहेब नकारतात.
THE BUDDHA AND HIS DHAMMA नकारला.
बाबासाहेबानी जगातील सर्व बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास
करुन अहोरात्र कष्ट उपसून वरील ग्रंथ लिहुन ठेवला. हा ग्रंथ म्हणजे आंबेडकरी
समाजाचा जीव की प्राण आहे. बौद्ध धम्माला रिडिफायन्ड करणारा हा धर्मग्रंथ म्हणजे
मधल्या काळात बौद्ध धर्मात झालेले सर्व विपर्यास चाळणी लावून गाळुन टाकल्यावर
उरलेला शुद्ध बुद्ध धम्म होय. त्रिपिटकात
अडीच हजार वर्षात मोठ्या प्रमाणात विपर्यास करण्यात आला. पुनर्जन्म, आत्मा व
मृत्यू नंतर मोक्ष वगैरे गोष्टी घुसडण्यात आल्या होत्या. पण बाबासाहेबानी
बुद्धाच्या मुळ कसोट्या वापरुन त्रिपिटकाचं शुद्धिकरण केलं. सर्व कपोलकल्पित
गोष्टी काढून टाकल्या अन वरील ग्रंथ शूद्ध रुपात आमच्या हाती दिला.
आता साळुंखे काय कावा करात तर... बाबासाहेबानी फिल्टर लावून
शुद्ध केलेल्या वरील ग्रंथाला बौद्ध धमाचे संदर्भ देताना जाणिवपुर्वक फाटा देतात. बौद्ध संदर्भ देताना आंबेडकर लिखित
धम्म-ग्रंथाचे संदर्भ देत नाहित. तर या उलट बाबासाहेबानी चाळणी लावून जे जे
विपर्यस्त लिखान गाळुन टाकले ते सर्व लिखान उचलतात व बौद्ध धम्माचा संदर्भ म्हणून
देतात. म्हणजे बाबासाहेबानी जे जे बौद्ध धम्माचा भाग नाही म्हणून टाकून दिले ते
सर्व तुकडे उचलून हाच बौद्ध धम्म होय म्हणून दाखविणारा हा साळूंखे. ईथे हा हरामखोर
साळुंख्या दोन गोष्टी साधतो आहे, एक बाबासाहेब नाकरतो आहे, दुसरं टाकाऊ बौद्ध साहित्य
संदर्भ म्हणून प्रमोट करतो आहे. चला तर ते संदर्भ बघु या.
पान नं. ७५ (खालून दुसरा
पॅरा) यात साळुंखे म्हणतात की, “ वैदिक, जैन व बौद्ध या सर्वानी कोणत्या ना
कोणत्या रुपात पुनर्जन्म स्विकारला आहे.” हो बौद्ध धमातील विपर्यासित साहित्यात तसा
उल्लेख आहे. पण साळुंख्या.... नालायका तु तर बाबासाहेबांचा The Buddha & His Dhamma वाचलास ना? मग त्यात बाबासाहेबानी
हे सर्व नाकारल हे तुला निट माहित आहे. तरी तु वरील सदंर्भ देताना कावेबाजी का
केलीस?. The Buddha & His Dhamma या ग्रंथात पान नं. २९०
(लाईन नं. ७) मधे बाबासाहेब आत्म्याचं पुनर्जन्म नाकारतात व घटक पदार्थ म्हणजेच अ)
पृथ्वी आ) आव इ) तेज ई) वायू यांचं विघटन व पुनर्बांधनीच विश्लेषण देऊन
पुनर्जन्माचा प्रश्न निकाली काढतात. पण साळुंख्यानी जाणिवपुर्वक हे संदर्भ दिले
नाही. अन बौद्ध धम्मातील बाबासाहेबानी फेकलेले संदर्भ उचलून परत आणले. हा
बाबासाहेबांचा अपमान करण्याचा एक नवीन प्रकार आहे. याला मी साहित्यिक व्यभिचार
म्हणतो.
पान नं. ७६ साळुंखे म्हणतात की, “ कर्मसिद्धांत हा वेदिक,
बौद्ध व जैन धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत होय.” आता बोला.... या व्यभिचा-यानी बौद्ध धम्माला
वैदिक धर्माच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे.
पान नं. ८२ मधे कावेबाज व्यभिचारी म्हणतो की, “केवळ
वैदिकानीच नव्हे, तर जैन व बौद्ध यानीही मोक्ष वा निर्वाण हेच मानवी जीवनाचे
सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट आणि परमकल्याण वा नि:श्रेयस मानले आहे.” आता तुम्हीच बघा वाचकहो... साळुंख्याला
का म्हणून शिव्या घालू नको ते तुम्हीच सांगा. ज्या धम्माचा मुलभूत सिद्धांत स्वातंत्र्य,
समता व बंधुता आहे. ज्यानी आत्मा व मोक्ष नाकारला त्यांच्या माथी आत्मा व मोक्ष
मारण्याचा हा साळुंखेचा कावा पाहता त्याला समस्त बौद्धानी विरोध करावा.
The Buddha & His Dhamma या ग्रंथात पान नं. २१५ (लाईन नं. ५२) मधे
बाबसाहेब मोक्ष नकारतात. या पानावर बाबासाहेबानी मोक्ष नाकारला व निब्बाण
सांगितला. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन होय असे बाबासाहेबानी विशद केले. पान नं. २३५ (लाईन नं. ३३) मधे आत्मा व ईश्वर
दोघानाही नाकारले. पान नं. २४१ मधे सर्व पानभर विश्लेषण दिले आहे की काल्पनिक
अनुमानाना धम्मात स्थान नाही. अशा प्रकारे
बाबासाहेबांच्या The Buddha & His Dhamma या ग्रंथाच्या
विरोधात जाऊन कपोलकल्पित व विपर्यस्त लिखानाला आधार माणुन साळुंख्यानी पद्धतशीरपणे
बौद्ध धम्मावर तर चिखलेफेक केलीच केली. पण त्याच वेळी ते बाबासाहे लिखीत The
Buddha & His Dhamma तील सर्व ते संदर्भ नाकारले जे
साळुंख्याच्या लिखानाचं खंडन करतात.
यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की साळूंखे हा बाबासाहेबाना
नाकारतो म्हणुनच तर त्याचा आस्तिक शिरोमणी चार्वाक या पुस्तकात बौद्ध धम्मातील
विपर्यस्त बाबीना पुनरुज्जीवीत करण्याचा प्रयत्न केला अन बाबासाहेबांच्या विचाराना
(जे साळूंख्याचे मुद्दे खोडतात) बगल दिली.
साळुंख्याचं एकंदरीत लिखान बाबासाहेबांना नाकारणारं आहे.
टिप: साळुंख्याला शिव्या घातल्या बद्दल कोणीच (ब्रिगेडी/खेडेकरी)
तक्रार करत येऊ नका. कारण तुम्ही यापेक्षाही वाईट भाषा वापरता तेंव्हा तुम्हाला तो
अधिकारच नाही.
"मधुकर" आणि "राम"टेके हे नाव लावून राम व कृष्ण यांना पाण्यात बुडवण्याची भाषा करताना लाज वाटत नाही का तुम्हाला? त्यांना बुडवण्याआधी तुम्हाला स्वताला बुडून मरावे लागेल. गौतमापासून ते भिमापर्यंत राम आणि कृष्ण यांना बुडवण्याच्या वल्गना करणारे किती जण विस्मृतीच्या गर्तेत बुडाले ते बघा आधी.
प्रत्युत्तर द्याहटवादुसर्यांना करकचून शिव्या घालणे यालाच आजकल आंबेडकरी चळवळ म्हणतात का ?
प्रत्युत्तर द्याहटवाबाबासाहेबांच्याच घटनेने बोलण्याचे स्वातंत्र्य व धर्म आचरणाचे स्वातंत्य दिलेले आहे ....
जर तुम्ही साळुंखे वर धर्म पाळण्याचे व बाबासाहेबांना मान्य असणारेच लिहण्याचे बंधन टाकताय याचाच अर्थ आपण बाबासाहेबांनी लिहलेल्या घटनेचा अपमान करत आहात ...
My 2 cents -
प्रत्युत्तर द्याहटवाBuddhism has mokshya & reincarnation concept.Infact in western world this words are associated more to bhuddhism than Hinduism.Please wiki on Bhuddhism for more details.
Please note that Bhuddism is relegion as told by Gautam Bhuddha NOT Mr Ambedkar.
Dhamma means properties ( as in sanskrit) and can be loosely coupled with western word religion. Since Buddhism is not the religion of book (unlike Islam , Judaism , Christanity) and can be interpreted by different people in different way.Example Burmese Buddhism is different from that practice in Japan or Sri Lanks, even though the core value system is the same.
Talked to some of my Sri Lankan colleages about Ravana. They have no idea what I am talking about.
Ramteke tumchi hi dhadpad prasidhhi milavisathi aahe kay changale kay vaiet he lok tharavtil aani kon layak kon nalayak hehi lokch tharavtil tevha kolasa kitihi ugalala tari to kalach rahto tyala hiryachi chakaki milane shakya nasate tevha yala tyla shivya ghalanya peksha kahi tari ase karun dakhava ki lak aapali dakhal ghetil
प्रत्युत्तर द्याहटवाuthal panyala khakhalat far abhas kara ani apli pratikriya dhya.a.h.salunke he maharatratil thor abhasak ahet.kadve veedik virodhakhi tyanach mhanave lagel apan mhanata tya pramane te ambedakarache virodhak nahit.
प्रत्युत्तर द्याहटवा