बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

राज ठाकरे नावाचा हरामखोर....

राज ठाकरेंचा प्रश्न
"ईंदू मीलमध्ये काय बंगला बांधायचा आहे का?" 
आता मला सांगा हा प्रश्न विचारण्यामागे काय भूमिका असेल? जेंव्हा की त्याना माहित आहे तिथे बाबासाहेबांचे स्मारक बनणार आहे तेंव्हा स्मारक न म्हणता बंगला संबोधने म्हणजे बाबासाहेबांचा जाणून बुजून अपमान करणे नव्हे का? राजच्या वरील वाक्यातून काय सिद्ध होते? हेच की ते टोकाचे आंबेडकरद्वेषी आहेत. त्यानी आमच्या स्मारकाला बंगला म्हणून नुसतं स्मारकाचाच नाही तर बाबासाहेबांचाही अपमान केला आहे. हा माणूस अत्यंत जातियवादी असून बौद्ध द्वेषी आहे हे सर्वानी लक्षात घ्यावे.  आमच्या स्मारकाला बंगला म्हटल्या बद्दल मी राजचा निषेध तर करतोच पण त्याला समजेल अशा भाषेत खाली उत्तरही देतो.
 ----------------------------------------------------------
 
राज ठाकरे नावाचा हरामखोर काल मुंबईतील एक सभेत म्हणतो की “इंदू मील मधे काय बंगला बांधायचा आहे का?” राज ठाकरेच्या या व्यक्तव्यानी आंबेडकरी समाजात मोठी संतापाची लाट उसळली. अनेकानी निषेध नोंदविला. चळवळीच्या सम्राटानी तरी मोठी बातमीच छापली. कित्येकानी पैसे खर्च करुन निषेधाच्या जाहिराती छापल्या... त्या सर्वाना मी सलाम करतो. त्या नंतर जरा शांतपणे विचार केल्यावर मला वरील वाक्यातील गमक समजल. ते काय आहे ना राज्या ठाक-या (या माणसाचं नाव आदराने घ्यावा त्याची ही लायकी नाही म्हणून त्याचं नाव जरा खास पद्धतीने मुद्दामच घेतोय) व्यवसायाने आहे बिल्डर. मग काय दिसली जमीन की बांध घरं... दिसली जमीन की बांध बंगला.... दिसली जमीन की बांध व्यापारी संकुल.  थोडक्यात काय तर या ठाक-याला जमीनीचा उपयोग फक्त वरील कारणासाठीच होतो हे माहित आहे. म्हणून जेंव्हा राज्याला कळलं की आंबेडकरी जनता इंदू मीलची जागा मागत आहेत जी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामूळे राज्या चरफडला असेल हे कळल्यावर राजला वाटलं की अरेच्च्या... म्हणजे हा आंबेडकरी समाज पण आता बांधकाम व्यवसायात उतरली की काय? अन पहिला वार माझ्याच (दादरला ते बालेकिल्ला बिल्ला काय म्हणतात ना... ते... ) दादरात घातला म्हणयाचा  आता ईथे नव्या बांधकाम व्यवसायीकांशी स्पर्धा होणार. अरे पण राज्या... ठाक-या... जमिनीचे अनेक उपयोग असतात. तु पेपर बिपर नीट वाचत नाही वाट्टे... अरे ती जागा बंगल्यासाठी मागत आहेत की आजूण कशासाठी किमान तुझ्या सेक्रेटरीकडे चौकशीतरी करायची ना. मला माहीत आहे राज्या... बांधकाम व्यवसायीक बनायला फार अभ्यास भिब्ब्यास लागत नाही. नुसती दादागिरी करता आली की झाला बांधकाम व्यवसायीक. तु तर नंबर एकचा चोट्टा व खूनी आहेस. तुझं नशीब बलवत्तर म्हणून किनी प्रकरणातून सुटलास. त्यामूळे दादरची जागा कशासाठी मागली जात आहे हे तुला नक्कीच माहित नसणार यावर माझा विश्वास आहे. कारण तू ठरलास गुंड व राडेबहाददुर तुला काय कळणार त्यातलं. पण तुझ्याकडे सचिव बिचव आहे म्हणे.... ते तर शिकलेले असतीलच. मग वरील वक्तव्य करताना जरा चौकशी नाही का राज्या करायची.
आता काय आहे  तू विचारलासच आहेस म्हणून तुला सांगणे माझे कर्तव्य समजून थोडक्यात ती जागा कशासाठी मागतोय ते सांगतोच आहे.
ते काय आहे ना बाबासाहेब नावाचा आमचा(समस्त बहुजनांचा) एक बाप होता. आमचा बाप आमच्यासाठी खूप खूप झिझला, खूप लढला व शेवटी आमच्यासाठी लढता लढताच निसर्गात विलीन झाला. हा आमचा बाप जिथे राहात होता ना ती जागा म्हणजे दादर होय. म्हणून आम्ही सगळे त्या बापाची लेकरी त्या दादरला आमच्या बापाची जागीर समजतो... कळलं का? हो दादरला आम्ही आमच्या बापाची जागीर समजतो. मला एक सांग राज्या तुझ्याकए जागीर आहे का रे? छे छे... कुठली आहे जागीर तुझ्यासारख्या भिकारड्याकडे. हां पण काका आहे... हंम्म... अन त्या काकाच्या जागीरीवर नजर ठेवुण होतास, मला माहित आहे. ती मिळणार नाही हे कळल्यावर बाहेर पडलास. तूला काय कळणार बापाची जागीर काय असते ते. मग तिथे कुणाची मील असो की बील(बिल्डिंग) असो त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. आमच्या बापाची जागीर असल्यामूळे ती आमची...च... आहे. मग तुझ्या सारख्या कुत्र्यानी कितीही भुंकलं तरी आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आम्ही आमच्या बापाच्या प्रती अत्यंत निष्ठावान आहोत तु तुझ्या बापाच्या.... अर्र.र्र.र्र... काकाच्या प्रति.... जाऊ दे राज्या....  मग काय आमच्या बापाच्या नावाचा आंतरराष्ट्रिय दर्जाचा स्मारक तिथे बांधण्याचा आम्ही सर्व लेकरानी संकल्प सोडला आहे. ज्याला तु बंगला समजत आहेस ना राज्या... अरे तो बंगला नव्हे... तो स्मारक होय स्मारक. त्याच काय ना... तु तुझ्या बाप जन्मी...  अर्र.र्र.र्र... काका जन्मी कधी स्मारक बांधलास का? नाही! हम्म... म्हणूनच.... म्हणूनच तुला माहित नाही.  तर काय आहे आम्ही तिथे बंगला नाही, तर आमच्या बापाचा स्मारक बांधणार आहोत. अन नुसतं स्मारक नाही बर का राज्या, तर जागतीक दर्जाचं स्मारक बांधणार आहोत. आता काय आहे ना... ते असणार आहे विटा-सिमेंटचच पण ती वास्तू राहण्यासाठी नसून तिथे बाबासाहेबांच्या आठवणी, कार्य व इतिहास याची माहिती देणार अनेक विभाग असतील. त्याला स्मारक म्हणतात.  तुझं काय तू राहतोस कृष्ण कुंजात...अरे रे... म्हणजे काय काय कृष्ण लिला चालत असतील तिथे तुच जाणे  म्हणून तुझा थोडासा गैरसमज झाला की असच काही तरी तिकडे इंदू मील मधे होणार. पण तस नाही राज्या ती आमच्या बापाच्या नावाने बांधली जाणारी एक पवित्र वास्तू असले.
काय आहे तुला कृष्ण कुंजातील ...लिलातून  कधी वेळ मिळालाच तर तिकडे एक चक्कर टाक म्हणजे तुला कळेल की सगळी लोकं तुझ्यासारखी लिला   बहाद्दुर नसून बापाच्या प्रती ईमानी व निष्टावानही असतात हे बघता व अनूभवता येईल. त्याचा तुला झालाच तर फायदाच होईल बरं का राज्या.... नुकसान अजिबात होणार नाही. आमच्या चैत्यभीमीत आलाच्या थोडाजरी तुझ्यावर परिणाम झाला ना तर तुझा काका आता मरायला टेकला आहे तो तरी किमान सुखानी मरेल शेवटच्या काही दिवसात तरी त्याला जरा बरे दिवस पाहायला मिळतील.
एका वाक्यात तुला एवढच सांगेन राज्या..... आपल्यासाठी जे झिजतात त्यांच्या प्रति निष्ठावान कसे असावे हे जर पहायचे असेल तर तू एकदा चैत्यभूमीत नक्की ये. अन जमल्यास त्या पवित्र कार्यावर मदत बिदत तुझ्यासार्ख्या बदमाशाकडुन नकोच आहे पण  किमान टिका तरी करु नकोस. आता हे समजेल ईतकी तुला अक्कल असेल या बाबत मी शासंकच आहे पण एक बौद्ध व्यक्ती म्हणून चांगल्या मनाने दोन शब्द सांगितले. बघ तुला कळतं का.
जयभीम.

७ टिप्पण्या:

 1. Jai Bhim,

  Aaapala varil majkur vaachala. Aapan Raj sahebanchya eka vakyaacha arth (Anarth) jya don shabdaat sanganyacha prayatna kela to kharach navajanyajoga aahe. Aani tyaatun tumachi bouhdhik patali samajun yete.

  Aata prashna rahato to fakt yaa vakyaagodar je Raj saheb mhanale tyaacha. Tathagat Buddhanchi ji vitambana Lacknow madhye karanyaat aali tyaavar ajunahi aapale kathakathit samajache pudhari mhanavtat, tyaani konatahi raag vyakt kela nahi.

  Jevha Bharatache PantPradhaan Mumbaichya bhetila aale, kimaan tevha Indu milachi jamin magataana ka nahi tyaani haa prashna dekhil pudhe kela, aani ka naahi PM sahebankade aapala raag vyakt kela??

  Dusarya netyaanna shivya denyaagodar aapan aapale nete paahile aahat kaa?? Raamdas Athawale yaana tumhi kharach aapale nete mhanavata ka?? Ek veles Prakash Ambedkarana aamhi aamacha neta maanu. (Aamhi hi tyaana jas tumhi Raj Sahebaanna sambhodhale tasech sambhodhu shakato, pan aamacha neta aamhala tevhadhi akkal deto, Tumhi jar Athawale sahebannach aapala neta manat asal tar tumachya kadun hich apeksha thevu shakato)

  Raahila prashna Raj Sahebaanchya vyavasayacha, te kimaan jagasamor sangataat, ki te rajkaranaat paishansathi aalele nahit kaaran tyaancha swatantra vyavasaay aahe, pan aapale pudhari jyanchyakade kasalach vyavasaay naahi, te aapalya samajacha rajkaranasathi aani tyatil paishansathi ‘DHANDA’ karat aahet.

  Asha balagato ki hi pratikriya tumhi tumachya yaa blog madhun pusun takanaar nahi.

  ! Jai Maharashtra !
  MahaCorpEmp Wing

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. एम डी रामटेके, तुम्ही काय लिहिताय ते तुम्हाला तरी कळतंय काय? राज साहेबांनी परम पूज्य गौतम बुद्धांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्याचा उल्लेख केला व बौद्ध धर्मीय लोकांची पाठराखण करणारे तथाकथित नेते व त्यांच्या संघटना ह्या गोष्टींकडे कसा कानाडोळा करतात ते सांगितले ... वाक्याचे संदर्भ सोडून विश्लेषण केले तर तुम्ही काढाल तो अर्थ होऊ शकतो. इंदू मिलचा उल्लेख करण्यामागचा उद्देश हा स्मारकाला विरोध नाही तर इतर महत्वाच्या विषयाकडे आंबेडकरवादी संघटनेचा होणारा दुर्लक्ष हा आहे. तुम्ही ज्या अश्लाघ्य भाषेत लिहिता त्याबद्दल काही न बोलणेच सयुक्तिक ठरेल ..... आपला विनोद (कट्टर राज समर्थक)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. नमस्कार.
  माझा राज ठाकरे किंवा तुमच्या लेखाशी संबंधित नसलेला एक प्रश्न आहे.

  "इंदू मिल" ची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी फुकट हवी आहे कि विकत घेणारेत? जर ती जागा बाबासाहेब किंवा कोणाच्या खाजगी मालकीची असेल तर त्यावर स्मारक बांधायला काहीच हरकत नाही. नाहीतर सरकारकडून ती विकत घेऊन त्यावर स्मारक बांधणे उचित ठरेल.
  बाबासाहेबांच्या स्मारकाला अर्थात विरोध नाहीयेच, हे लक्षात घ्यावे.

  पण एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न पडला.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. “इंदू मील मधे काय बंगला बांधायचा आहे का?” - Purna bhashan aikal asatat tar kalal asat hey vidhan ka bolale te Raj Thakare. Tumi itake articles lihita... mahiti khoop changali asate... Pan ithe Raj Thakare Barobar Hote.

  Jai bhim.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. Mr.Ramteke ....

  Far chhan lihita aapan....... aaplya vagnyaavar rajsaahebani vabhade kadhale tar itka zombal ka...

  mala sanga kai chukich bolal ho saheb?
  Ramdas aathavale.. hyani kai kel? konata aandolan kel aahe..ekhada mudda gheun?

  hi indu mil gheun smarak bandha hech shikval aahe ka Mananiy Babasaheba yani....

  Mill workers chya gharancha prashna kon sodavanar..tyavar aandolan nahi kel tumhi...


  Ramdas aathavale yana Delhi khasdar bhavan madhun baher kadhal hyat kasal aala ho babasahebancha aapman....? swataha la kalat nahi aapli term sampali ki baher padav te..


  Aseem trivedi ni aapli chid tyachya vyang chitradware vyakt keli.. hyat kasal aala Babasahebancha aapman.... hya congres netyani kai chav thevali aahe tya sansad bhavna aani sanvidhan chi....?

  kahi hi nako te mudde Babasahebanchya navane khapvun ghetalae janar nahit... Babasaheb he faqt tumchya jai bhim samaja purte bandhil nahit... he lakshat thevav aapan....

  shabdanch mahatav japa... aamhala pan bolta yet...

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. Mala kadat nahi jya mahamanavane bharatche savidhan lihele jo 9 koti dalitancha bap hota va nehami rahil . Aj deshant vividha thikani amya bapachi vitambna ka karat ahe he sagde ani sarkar ani police prashasan kai karat ahe bhimsainikani morche kadhalyavar tyan thambavanyace ajparyant amhi chup rahilo amchya bapavirudha konikahi kela tar amhi chup basnar nahi .... JAI BHIM

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. एम,डी,रामटेके - राजसाहेबन विषयी बोलण्या अगोदर स्वताची लायकी तपासून बघावी... मी स्वत जातीने दलित चांभार असून तुम्ही, आठवले किंवा तुमच्या सारख्या दलित नेत्यांनी खरोखरच आम्हा दलितान साठी काही कामे केली आहेत का याचा विचार करावा.. बाबासाहेबाच्या नावावर तुम्ही लोक सतत राजकारण करत आले आहात..तुमच्या सारखे लोक जाती पतीचे राजकारण करत आले आहेत. मराठा, महार, चांभार,कोळी,कुणबी, आगरी,पाटील,धनगर अश्या जाती पतीचे राजकारण निदान राज साहेब तरी करत नाहीत त्यांनी सर्वांना मराठी ह्या एकाच धर्म मध्ये समाविष्ट केलाय

  प्रत्युत्तर द्याहटवा