सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

पुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण

डॉ. विनोद अनाव्रत या बौद्ध विचारवंताचे “शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव” नावाचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय असा आज पर्यंतचा प्रचार व प्रसार. पण या पुस्तकाच्या माध्यमातून आयू. अनाव्रत यानी अत्यंत विद्वत्तापुर्वक वरील दावा परतवून लावला आहे. शिवाजी खरच महाराष्ट्राचा राजा होता का यावर विचार करायला लावणारं हे एक वेगळं पुस्तक आहे.  महाराष्ट्रातील लबाड इतिहासकारांचं पितळ उघड पाडणारं व साहित्यातुन जोपासलेला जातीयवाद व धार्मिक आकस अधोरेखित करणारं हे पुस्तक प्रचंड संशोधनातून उभं  झालं हे पदोपदी जाणवत असतं. शिवाजीनी जेंव्हा राज्यभिषेक केला तेंव्हा तो फक्त साडेतीन जिल्ह्याचा राजा होता हे या पुस्तकातून सिद्ध करताना तर्कशुद्ध युक्तिवाद व अनेक पुरावे देण्यात आले. त्याच बरोबर या साडॆतीन जिल्ह्याच्या राजाला कसं सवर्णानी(ब्राह्मणानी) स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्राचा राजा बनवून टाकले याचीही सांगोपांग चर्चा लेखकाने या पुस्तकात केली आहे.
’शिवाजीच्या महानतेचा बागूलबुवा’ नावाच्या प्रकरणानी पुस्तकाची सुरुवात होते. काय आहे या प्रकरणात? बरच काही आहे. आज पर्यंतच्या लेखकानी शिवाजीचे गुणगाण करताना आधीच्या वर्णवादी(ब्राह्मणी) लेखकांची जी –ही ओढली अन तेच ते रेटताना विवेकबुद्धी न दाखविता जे जे सोडलं(कावेबाजीने) ते सगळ अनाव्रत यानी या पुस्तकात अत्यंत विद्वत्तापुर्वक मांडलं आहे.  एक एक गोष्ट तर्काच्या कसोट्यांवर घासताना शिवाजीचा फूगा कुणी व का फुगविला याचं लेखकानी दिलेलं स्पष्टिकरण डोळे उघडणारं आहे. एका छोट्याशा जाहागिरदाराला व बंडखोराला ज्याचं साम्राज्य(अस्तित्व) तीन जिल्ह्याच्या बाहेर कधीच नव्हतं त्याला हिंदू राजा घोषित करण्यामागची अनेक कारणं सांगताना शिवाजी खुद्द कसा ब्राह्मणांच्या हातची खेळनी होता हेही पटवून दिले आहे. हे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी अरेच्च्या असपण होतं का? म्हणायला लावणारे अनेक संदर्भ व तर्क येतात.
शिवाजी महाराज  ज्याना आपण महाराष्ट्राचं दैवत मानतो ते खंडणीखोर(यावर माझा अजुनही विश्वास बसत नाहिये) होते हे या पुस्तकातून मला कळलेलं आजून एक रहस्य होय. मी तर पार गोंधळून गेलो आहे, कुणावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडलो आहे. शिवाजी महाराजांबद्दल लिहताना या पुस्तकात आजुन एक संदर्भ येतो तो म्हणजे जिथे खंड्णी नाकारली जाई तिथे लूटमार करुन ते खेडे नष्ट केले जाई  हे जर खरे असेल तर आता त्यावर काय बोलावे...
या पुस्तकात आजून एक अत्यंत महत्वाचं प्रकरण येतं “रयतेचा खरा राजा कोण, शिवाजी की औरंगजेब”  जे वादग्रस्त वाटतं खरं पण जरा आत्मचिंतन केल्यास तत्कालीन सम्राट औरंगजेबाची महती पटवून देणारं हे प्रकरण आहे . या प्रकरणातून अनाव्रतानी काय मांडलं? वर वर पाहता शिवभक्ताना वाटेल की मराठा राजाच्या विरोधातली विधानं केली आहेत, पण ते सत्य नाहीये. औरंगजेबाच्या विरोधात शतकानूशतके ब्राह्मणी लेखकांद्वारे ओकण्यात आलेली गरळ व त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे मुद्देसुद खंडण करण्यात आले आहेत.  औरंगजेब म्हटलं की आमच्या आंगावर पाल धावते. एवढ्यामोठ्या देशाचा व अनेक जाती पातीनी कुजलेल्या विचारांचा नि लोकांचा डोलारा प्रचंड कुशलतेने पेलणारा तो भारतसम्राट किती समर्थ होता हे अनाव्रतानी मोठ्या प्रभाविपणे मांडलं आहे. औरंगजेब आज पर्यंत कुणालाच पेलला नव्हता. कायम मनात अढी ठेवूनच औरंगजेब रेखाटण्यात आला होता पण अनाव्रताना खरा औरंगजेब मांड्णे जमले असे म्हणायला हरकत नाही.  तुम्ही एकदा हे पुस्तक वाचले की औरंगजेब कसा रयतेचा राजा होता हे नक्की पटेल. औरंगजेबाने सख्या भावांच्या केलेल्या कत्तलिवरुन त्याना आज पर्यंतच्या सर्व संशोधकानी खलनायक ठरवत बदनाम केले होते. पण त्या कत्तली कशा कालसुसंगत होत्या हे ही लेखकाने अनेक उदाहरण देत पटवून दिले आहे.
या पुस्तकात अजुन एक महत्वाचा संदर्भ असा येतो तो म्हणजे शिवाजीचा फूगा फूगविण्याचे कारण काय? तर यावर लेखकानी अत्यंत तर्कसुसंगत चर्चा केली आहे. शिवाजीमुळे ज्याना फायदा होत गेला त्या समाजाने(ब्राह्मणाने) शिवाजीला हिंदू राजा घोषीत करत आपली पोळी लाटून घेतली. शिवाजीच्या आडून ब्राह्मण वर्गाणी आपला डाव कसा साधला व शिवाजीला शेवटी शेवटी पर्यंत हे कळलेच नाही अन जेंव्हा कळले तेंव्हा उशीर झालेला होता हे मांडताना लेखकानी अनेक अंगानी या विषयाला हाताळले आहे. त्याच बरोबर महाराला दिलेली पाटिलकी व शिवाजीच्या काळातील समता याचाही योग्य संदर्भासकट समाचार घेण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दिवर प्रकाश टाकणारे हे एक नवे संशोधनात्मक(?) पुस्तक आहे. आज पर्यंतच्या सर्व साचेबंद कक्षा ओलांडून नव्या दृष्टिकोनातून व संशोधक वृत्तीतून आकार घेतलेले हे पुस्तक प्रत्येकानी नक्की वाचावे. जोमाने विरोधही करावा. जमल्यास मुद्दे खोडून काढणारे व प्रतिउत्तर देणारे पुस्तकही लिहावे. या सगळ्यातून एकुण काय अपेक्षीत आहे तर शिवाजी महाराजांवर समस्त बहुजनानी झपाटून संशोधन करावे. नव्या पिढीसाठी बहुजनसंशोधित नवी ग्रंथसंपदा निर्माण व्हावी. बास!

टीप:-  Nothing Personal.
 
शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
लेखक: डॉक्टर विनोद अनाव्रत
पाने १८०, किंमत १८० रुपये
प्रकाशक: सुगावा प्रकाशन
५६२ सदाशिव पेठ
पुणे ४११ ०३०
फोन: ०२० २४४७ ८२६३

८५ टिप्पण्या:

 1. खरा इतिहास कसा झोंबतो हे वरील COMMENTS (प्रतिक्रिया) वरून सहज लक्षात येते. पुस्तकात प्रत्येक प्रकरणानंतर पुरावे दिलेले आहेत, असेल हिम्मत तर खोडून दाखवा ना!!!!!!!!!!!!!!!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Are Ghatana Tar Shembad Porag PanTayar Karu Shakato.

   Asel Aukat Tar Ya Chavakat.

   Tumhala Paraprantiy Mhanun Ghoshit Karayala Pahije.

   हटवा
  2. To bring change and to swim against the flow you have to be ambitious. The maratha warrior is one of it and atleast he dare to think against the islamic rule and work towards it. Its now habit to say against Raje and gain publicity

   हटवा
  3. are jya Basahebanche आंबेडकरवाद baddal boltoy na te suddha patrachya (letter) start la JAI SHIVRAY lihayche

   हटवा
  4. तु जन्माला होता का तेव्हाचा ईतिहास सांगायला

   हटवा
  5. Uttar dyaala laaki aahe ka re..
   Lihita vaachata yete ka aarkshanacha gaadhvaanu..

   हटवा
  6. Nobody says that Shivaji ruled entire Maharashtra. But, he inspired entire India. Chhatrasal Bundela was inspired by him. So we're all the Marathas who fought and defeated the Mughals, the most powerful pre modern power of India. उदात्तीकरण तर बऱ्याच नेत्यांचं केलं जातं. आंबेडकरांबद्दल देखील त्यांचे विरोधक त्यांना फक्त महारांचे नेते म्हणतात. असले कमी दर्जाचे बाजारू पुस्तके वाचून मूर्ख बनू आणि बनवू नका.

   हटवा
  7. Are bhadya purave kay tujhya gharat banta.pratak vali purave dayala tujha bap basla ahe ka

   हटवा
 2. ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
  २६.०१.२०१३

  उत्तर द्याहटवा
 3. Ramdev,
  Tumi jar Ambedkarla manta tar swateche nav badla,
  ami tumala hindu manat nahi.

  Tumchi layki khare tar maharajachya rajyatalya dhulichipan nahi, teva tumi gaddar ahat he aami manto, gaddarala haddapar karnyat yeil,

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. ha lekhak swatahala ambedkar vadi samjat ahe ,pan to ambedkarr vadi aslyacha aav anat asun to pakistanchi auladd ahe asech samjave..karan yanchi lykich naie...tyamulee ya pakistancha auladila fasi dyaa bharr chowkatt..

   हटवा
  2. रामटेके साहेब , तुम्ही पुस्तकाची अशी काही ओळख करून देत आहात कि , आपली मते यापेक्षा वेगळी वाटत नाहीत, तसेच या पुस्तकाच्या आगमनाने आपणाला खूप आनंद झालेला दिसतो. खूप चीड आली तुमची आणि या पुस्तकाच्या लेखकाची सुद्धा.

   हटवा
 4. प्रत्युत्तरे
  1. ह्या गद्दार ला अक्कल नाही , हे हिंदूविरोधी लोक औरंग्याला पिढीजात सपोर्ट करत आहे , आणि आता ओवेसी ला करतात ...

   हटवा
 5. Tumhi Rajanbaddal bolun tumhi Rajancha apman kelay karan tumchi aani tumchya tya tinpat lekhkachi titki layki nahi aani itihas ha tyawelchya purave bakhrincha sandarbha gheun lihila jato asa konihi tinapat yawa aani tyane Rajenbaddal taddan khota prachar karawa he aamhi manya karnar nahi karan Raje nasate tar tumhihi nasata karan Rajen nasate tar Sunnat Sabki hoti. Tatpary islamshivay dusra konta dharmach rahila nasata aani aambedkar wad rahila asta aamhi jeva ekhadya wyakticha aadar balgto tichya karyacha aadar balagto teva tichyawar chikhal phek karat nahi te aamche sanskar nahit mhanun tumhi Uchalli jibh lavli talyala karu naka aani aamhala gruhit dharun naka.

  उत्तर द्याहटवा
 6. are ramteke ambedkaranchya navala badnam karnare tumhi tumhala kay kalnar maharajanchi mahati... tyanchya payachi tar sod pan tyanchya ghodyachya payajavalpan ubha rahayachi layaki nahi tujhi... ani tu kay purave denar haramkhora...tumha lokanna ajun ambedkar ani budhha kalalech nahit.... thu tujhya jindagivar ekda samor tar ye... mi kattar shivbhakt ahe..sangun thevto...

  उत्तर द्याहटवा
 7. रामटेके साहेब हा लेखक बौद्ध आहे म्हणून तुम्ही त्याच काहीही विचार न करता शिवरायांबद्दल असे वक्तव्य कारण चुकीचे आहे कारण शिवरायांचे कर्तुत्व हे की सांगायची गरज नाही कारण लहान मुलालाही सांगायची गरज नाही कि शिवाजी राजे कोण आहे आणि तुम्ही तर विचार करायचे सोडून अशी पोस्ट टाकली खरच खेदाची गोष्ट आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या जीवनात शिवाजी राजाना मनाचे स्थान दिले तिथे त्यांचे अनुयायी शिवाजी राजांचा अपमान करता ज्या रजनी बहुजन समजला स्वराज्य दिल
  अहो बाबासाहेब ज्यावेळी घटना लिहिली तेव्हा ते म्हणाले मला घटना लिहायला फारसे साह्यास पडले नाहीत कारण माझ्यापुढे छत्रपतींचे स्वराज्य होते आता तुम्ही तर स्वताला आंबेडकरवादी म्हणवता मग राजांचा अपमान कसा करता तुम्हाला वाटते का कि राजे ब्राह्मण समाजाच्या हाताचे खेळणे होते काय पुरावा आहे आणि असेल तर तो द्यावा

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. are ya asha nalayak lekhana chaap basavane kalachi garaj banaliy. he prasidhisathi kahihi lihitil swaatchya bapabddal pan shnka ghetil

   हटवा
  2. बाबासाहेब असे कधीच म्हंटले नाहीत, संविधान लेखन हि फार जातील प्रक्रिया होती व त्या साठी चे प्रथम विचार बाबासाहेबाना त्याच्या अमेरिकेच्या शिक्षणातून व नंतर जगातील व भारतातील अनेक पूर्वीच्या गणराज्यांच्या अभ्यासावरून आकलन करता आले..... झबले घालणे,तलवारी अन घोडे घेऊन डोंगरे चढणे व यांच्या त्याच्या वर हल्ले(स्वाऱ्या) करणे याशिवाय मध्ययुगात काय होते ....लोकशाही चा विचार तर फारच दूरची गोष्ट आहे.

   हटवा
 8. Ramteke tumchya ekandarit lekhanivarun tumhi Shivaji Maharajana eak prkare khlanayakch kele aahe.....jar tumhi itkaya mahan Raja badal jyacha Romharshak Itihas 350 te 400 varsha purvicha aahe ,tyache itke vabhade kadhat aasal tar udya tumhi "Shahu Matarajanchya badl sudha hech lihinar , bolnar mhanje jya shau maraja mandhe janta Shivaji Marajanchi prtima pahate tyana sudha hi vidhane lagu padtat aanieak ghosht lakashat theva Maharashtrat jashi Santachi parmpara aahe tashi aasha Raytechya Rajchi sudha parmpara aahe he lakashat theva..aani jya lokana mule aaj aapan ya samjat manane vavarto aahe tya lokan badal ase chukiche bolne aapnas shobhat nahi...Hi jar Manse (Shivaji maharaj,Shau maharaj etc.) Nasti tar aapan aarakshan pasun sudha 100 varshe lamb asta...samjale..aani rag manu naka ya la kay mhanata mahit aahe.."Jya gharat khane ..Tyach Gharache Vase mojne "ya varunach kalel tumchi aulad kay aahe...

  उत्तर द्याहटवा
 9. रामटेके
  शिवराय नसते तर बाबासाहेब नसते बाबासाहेब घडले ते शिवरायांच्या वारसामुळ त्यांचे वारस कोण राजर्षि शाहू महाराज
  खरच थु तुमच्या जिन्दगीवर
  आणि दुर्दैवाने म्हणावे लागते युगपुरुष खेडेकर साहेब तुमच्या सारख्य टिनपट माणसाची दखल घेत नाहित
  एवढ्या वर्ष तुम्हाला कोण विचारत नव्हते

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. त्या युगपुुषाचे च विचार असे आहेत.... ब्रिगेडची सत्यता ओळखा.

   हटवा
 10. या 180 पानांत तुम्ही शिवाजी महाराज शोधताय. शिवाजी महारांजाबद्दल लिहताना विश्वकोष अपुरा पडेल. तुम्हाला औरंग्याच चालणार यात वाद नाही. शिवाजी राजे जर 3 जिल्हांचा राजा तर औरंग्या काय उपटायला महाराष्ट्रात आलता काय

  उत्तर द्याहटवा
 11. बाबासाहेबांच्या रक्तात जन्म घेण्याचा आव आननारेच रामटेके सारखे लोक बाबासाहेबांच्या उद्धीष्टास संपविन्याचे कृत्य करत आहे हे तितकेच खरे .

  उत्तर द्याहटवा
 12. अरे तुजा बापच ( बाबासाहेब आंबेडकर ) ज्यांच्या विचारांवर जगला ना ते आमचे छत्रपति शिवाजी महाराज होते..... स्वत: बाबा बोलतात कि भारताची राज्य घटना लिहिताना मला जास्त कष्ट झाले नाही , कारण माज्या डोळ्यापुढे ""छत्रपति शिवाजी महाराज्यांचे" स्वराज्य उभे होते........न हा कोण आला तुकाराडा महाराज्यान विषयी बोलणारा......8180958283

  उत्तर द्याहटवा
 13. raje naste tar tuza akashatla baap babasaheb sudha aalla hu akber karat janamle aaste , tevha Aukad pahun ch likhan kara , rajaghatnecha maan theva maaj tar kutrayna sudha yeto

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे

  1. Ramteke,

   tumchya mhananya pramane jar itar rajye e.g. bengal, u.p vagaire aaj astitva tikvun aahet tyache shrey suddha shivaji maharaj aani nantar peshve yana jate. swarajyachi bije shivrayanni rovali aani tyasathi te ladhle. te pudhe chalu thevnyache karya nantar maharashtra madhil anek rajyakartyanni kele. yacha artha ha aahe ki fakta maharashtrach nave, tar sampurna hindustanache rakshan moghalanpasun jhale hote te fakt ya loka mule. karan marathyanchi satta sampoorna deshat hoti; fakta dakshinecha kahi bhag sodla tar. Aani hi satta aslyamulech moghalanna sampoorna Hindustan kadhich kabiz karta aala nahi.
   Evdhe varnan shivaji maharajanche bharatala dilele yogdaan samajnyakarita purese aahe.

   Shivraay jar naste tar aamchi, tumchi aani deshatil baryach lokanchi ‘identity’ aaj kaay asti yacha zara vichar kara.

   हटवा
 14. "छत्रपती शिवाजी महराजावर्ति टिका करुन फालतु ची प्रसिधि मिलविन्यचा हा लेखकचा नागदा प्रयत्न" यपलिकडे याचे काय वर्णन करणार!

  उत्तर द्याहटवा
 15. aare badhir Jar raje naste tar tuza Aadhunik baap alla hu akbar karun ch paida zhala asta , tula jya aarthi baapachi neet olakhata nahi yet tya aarthi tuzhe he pustak kuni vachel aashe kahi vatet nahi , kahi mandabudhi lok vachtil khush hotil ki aapan aapli lal karayla bagtoy baghu zhali tar zhali , delhi che hi takaat rakhto marattha maza . tuze teenjilhe kai aaichya G****** hotye kai re

  उत्तर द्याहटवा
 16. Dear Sir,
  aashya anupayogi post upload karun naav gamavu naka...ambedka sarakhya mahan mansala badnaam karu naka....jai hind.

  उत्तर द्याहटवा
 17. Ramteke Ha Atyant Murkha Mahus Ahe Laj Vatayla Pahije Tujya papala Tula Maharashtrat Janmala Ghalaychi

  उत्तर द्याहटवा
 18. रामटेके …
  आम्हीपण कट्टर मराठा बाणाची पोरं …देव आमुचे राजे शिवछत्रपती ..
  ,देवाचा अपमान सहन केला जाणार नाही …,

  उत्तर द्याहटवा
 19. please study histroy before publishing any blog
  if u dont have knowledge please ask some social people

  उत्तर द्याहटवा
 20. inavvaL svat:cyaa p`isaQdI saazI ASaI savaMga cacaa- krayacaI qau tumacyaa baalaISa ivacaaraMvar…

  उत्तर द्याहटवा
 21. Pan ha ramteke kon ha ya janmicha suryaji pisal ahe rajanchi mahti aikun hyacha potat sul uthla

  उत्तर द्याहटवा
 22. aapli budhi kiti nich darjachi aahe he ya varun lakshat aal aahe swata cha publicity sathi kahi pan karayche ja raja muye aapan tat manene jagayla shiklat.jacha.mule aapla swabhiman jivant aahe aaplaya aae bahini salamat aahet tacha badal ase udgar wa. wel aali tar swartha sathi aapn aapla vadlache nav hi change karu sahkta ya varun lakshat yete..

  उत्तर द्याहटवा
 23. हा भडवा रामटेके तथाकथीत ब्रिगेडी जे औरंगजेबप्रेमी आहेत त्यातलाच एक शंढाची औलाद आहे

  ज्याने स्वःताची अक्कल गहाण ठेउन 180 पानाच्या पुस्तक लिहिणार्याची अक्कल वापरतोय

  उत्तर द्याहटवा
 24. People like Ramteke have no substance in whatever they wright. It just that if they are not critical/abusive of someone great, then nobody knows them in this world. They are kind of "I know everything in this world" people as they have read some books of like minded people who opted to live in the past. I think their ideology is outdated and youth shouldn't even give them dam consideration. Wake-up Ramteke... write something positive and more importantly live in present. We are in 2013 not in the era which u r living.

  उत्तर द्याहटवा
 25. ram teke aplya aukadit raha,,,,, MARATHYACHA NAAD KARSHIL TAR THOBAAD FODUN HAATAT DEIN....

  इन्द्र जिमि जृम्भा पर
  बाडव सअंभ पर
  रावण सदंभ पर
  रघुकुल राज है !

  पवन बारिबाह पर
  संभु रतिनाह पर
  ज्यों सहसबाह पर
  राम द्विजराज हैं !

  दावा दृमदंड पर
  चीता मृगझुन्द पर
  भूषण वितुण्ड पर
  जैसे मृगराज हैं !

  तेज तमअंस पर
  कन्ह जिमि कंस पर
  त्यों म्लेंच्छ बंस पर
  शेर शिवराज हैं!!!!!!!!!!!

  उत्तर द्याहटवा
 26. V anavrat ha kai motha itihas sanshodhak aahe tyane lihaila ni aami aaikaila tumhi ambedkarana manta ni babasaheb maharajana. Mag bola aata janta dudhkhuli nahi ..Nonsense

  उत्तर द्याहटवा
 27. श्री. रामटेके यांस,

  आपण कोणाबद्दल काय बोलता आहात याचा आपणांस विसर पडलेला दिसतो आहे…

  कदाचित तुम्हाला नवीन इतिहास लिहायचा असा वाटत असावा म्हणून तुम्ही हे सगळ केल असाव…

  पण किती सुद्धा झाल तरी एक गोष्ट लक्षात असू द्यात कि आज महाराष्ट्र हा फ़क़्त शिवाजी महाराजांमुळे आहे नाय तर ह्याचा

  कधीचाच पाकिस्तान झाला असाता… आणि तुमच्यासारखे किती पण औरंगजेबाचे बाजू मांडणारे आले तरी महाराजांचे नाव

  आमचा मनातून किंवा डोक्यातून पुसले जाणार नाहि…

  आणि रयतेचा राजा हा कधीच धर्मवादी नसतो जसा कि औरंगजेब होता… आणि हे एक कटू सत्य आहे जे सगळ्यांनी मान्य

  केला आहे… आणि शिवाजी महाराज तसे नव्हते हे अक्ख्या जगाला माहित आहे…

  राहिली तुमची गोष्ट तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी या आधी पण असे खूप प्रकार झाले होते आणि पुढे पण होतिलच…

  आणि महाराजांनी केलेली काम आणि साडे तीन जिल्हे कुठची नि कशी ती आम्हाला सांगू नका तुम्ही…

  साडे तीन जिल्हे हे कुठचे आहेत…? नक्कीच महाराष्ट्रातले नसावेत…

  काही वर्षांपूर्वी राम होता कि नाय ह्यावरून वाद झाला होता पण भविष्यात शिवराय होते कि नाय हा वाद व्हायला वेळ लागणार

  नाहि… त्यामुळे कृपया स्वतःला आंबेडकरांचे सत्याग्रही बोलून हा वाद कोणत्याही थोर माणसाच्या नावाने लढवू नका…

  बाबासाहेबांनी भारतासाठी जी काही घटना लिहिली त्याचसाठी महाराजांच्या स्वराज्य कसे असावे ह्या विचारावर लिहिला

  होता…

  आणि बाकीच्या सर्व शिवभक्तांना विनंती आहे कि अशा पोस्टवर प्रतिक्रिया देऊन अशा लोकांना प्रसिद्धी मिळवली जाणार

  नाही ह्याची काळजी घ्यावी… आज चारशे वर्षांहून अधिक काळ झाला तरीही महाराज आमच्या मनावरच नाय तर शत्रूंच्या

  मनावरही राज्य करतील हे अशा लोकाना दाखवून द्या…

  जय भवानी!

  जय शिवाजी!

  जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

  उत्तर द्याहटवा
 28. जसे तुम्ही कट्टर आंबेडकरवादी आहात तसे आम्ही पण शिवप्रेमी आहोत ते पण कट्टर.
  ज्याप्रमाणे तुम्ही आंबेडकरला आधुनिक बुद्ध मानता त्याच प्रमाणे आम्ही पण आमच्या राजांना शिवाचा अवतार मानतो त्यात वाईट काय?
  शिवरायांच्या चुका काढण्यात वेळ वाया घालवण्या पेक्षा आंबेडकर ने फक्त हिंदुनाच "हिंदू कोड बिल" का लागू करण्याची शिफारस केली.
  समान नागरी कायदा का नाही आणला? कायदा मंञी होता ना?
  वेगळ्या आरक्षण का मागीतल
  समान हक्क आहे ना?
  देशात एक राज्यघटना लादली मग काश्मीरला का वेगळी.
  माझ्या राजाची एकच समान घटना होती ती हिँदू मुसलमा शिख सर्वाना समान वागणूक व अधिकार प्रदान करत होती
  "सर्वांस पोटास लाविले आहे"
  आंबेडकरची राज्यघटना खूप प्रभावशाली असती तर इंदिरा गांधीना ४२ घटना दुरूस्ती करण्याची काय गरज होती.
  पण तरीही जनता मानते ना त्यानां.
  आंबेडकरवादी असणे म्हणजे खरच बोलतोय कशावरून.
  बाकीचे काय खोटारडे आहेत का?
  आंबेडकर खरे होते तर मग लोकसभेच्या वेळेस हरले कसे अमानत रक्कम जप्त झाली.का?
  माझा राजा अजून आमच्या मनावर राज्य करतात.
  राज्यघटना माझ्या शिवरायांना समोर ठेऊनच तयार करण्यात आली.
  हे लक्षात असू द्या.
  वंदे जिजाऊ
  वंदे शिवराय

  उत्तर द्याहटवा
 29. he MT Ramtekya navapramane buddhihi MT ahe ka? Upatya tuze he purave bapala dakhav ani bapala vichar Shivaji Raje Kon Hote.....ani ajun ek Babasaheb yana amhi manato pan Babasaheb Kuthe Gautam Buddh Kuthe ..........kay mut peun alas kay ..husakya......

  उत्तर द्याहटवा
 30. ramteke tu je bolat ahes na te tula tari neet samjat ahe ka? Viswratna Dr.Babasaheb Ambedkar tyache letter Jai shivrai hai lihun suruvat karayache..ani aaj tuzya sarakhe lok ahet je rajenviasi ase kahi vichtra lihitat. mitra tu thoda vichar karayacha hotas Bharatratna Dr.Babasahebancha aaj te aste tar tyana kase vatale aste ki tu shikshan ghun ase raje visai lehile ahes.. kiti vaait kruti ahe hi tuzi.Bhagwan Gotam buddha tula sadbuddhi deot.Jay Shivaji, Jai Bhim.

  उत्तर द्याहटवा
 31. शिवाजी महाराजान बदल वाईट लिहानार्याही हे लक्षात ठेवाव कि शिवाजी महाराजान बदल इंगलंड मदे हि मानन बोललं जात तुमच्या औरंगजेब बदल फक्त तुमच्या सरखे काही भडवे च बोलू शकतात

  उत्तर द्याहटवा
 32. स्वतः बाबासाहेबांनी तुमच्या कानाखाली आवाज काढला असता.

  उत्तर द्याहटवा
 33. मित्रानो,
  अरे माझ्यावर कशाला भडकताय.
  तुम्ही लेखकाला प्रश्न विचारा.... मी फक्त पुस्तक परिचय दिला आहे.
  तुम्ही म्हणत असाल तर हा परिचय उडवुन टाकतो.
  पण त्यामुळे पुस्तक बाजारातुन जाणारा आहे का?
  जरा विचार करा....

  उत्तर द्याहटवा
 34. Mr. ramteke tumhi tya shatkat mughlache swipar asnar yesterday ngt la mi swapnat baghitle tyanchi ghan saf kartani,jya prakare tya bhadwya writer che belive karat aahat,tasech majhya tya drm war 100% belive aahe,jatila ka dharun basla aahat jar dum asen tar ya rastyawar aamhi aamchi jat dakhwito tumhala ka hai natak karta Tumhala subsidy & schorlership karita s.c. cast & nunter Buddhist manhun samajat mirwnare te tumhich ka bhadwe lok aahat ka okadamadhe raha tumhala tumhchi jaga mahit aahe tithech raha jast majha nako nahitar bar nahi honar tumhchya sarkhe lichad lok samajala kharab karat aahet hya tipani mudhe tumhi navin wadala aamntran det aahat kam kara te mahtwache aahe hain sagde natka soda kam kara family karita kara tumhchya sathi babasaheb ambedkarani khup kahi karun dila aahe tyacha use kara dusrya dharmat tang naka pasru he khup hitache aahe & hain tumhi je pan vot bank sathi next election karita swatachi asmita wikun ha prakar chalwit aahat so shameless dirty man

  उत्तर द्याहटवा
 35. महत्वाची सुचना:
  विषयाला सोडून व निनावी प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाही.
  (म्हणजे त्यांच्याशी संवाद्च नाही)

  उत्तर द्याहटवा
 36. Kharach je je kahi thor vyakti houn gelet tyancha apmaan ani tyanchya mahan karyala kamipana aannyache je kahi ghrunaspad kary he swatas tyanchye anuyayi mhanvun ghenaryankadunach hot aste hech ha lekh vachun khatri zaliy.
  Jar tula Babasaheb kalale aste tar Maharajanbaddal ase shembadya porasarkhe tu barlat basla nasta.
  "Jyala Ambedkar nahi kalale,tar tyala Maharajanchi thorvi kay kalel re" yabaddal aapli jevhadhi kiv karavi tevhadhi kamich ahe...aso.

  उत्तर द्याहटवा
 37. amabedar rajya ghatana ;ihitana mhanale hote shivaji maharajanche swarajya mazya samor hote mhanun mala farase kasht padalech nahit

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. श्री.छत्रपती शिवाजी महाराज-एक वादळ .स्वराज्य भरभरून येण्यासाठी चालविलेले हा पहिला सोन्याचा नांगर...रामटेके तुम्ही नक्की कोण आहात? काय आहात ? तुमची पात्रता तुमच्या गलिच्छ पानावरून दिसते. शिवाजी हे नाव घेण्याची तुमची लायकी नाही .स्वतःला आबेंडकरवादी समजता पण त्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आहेत याचा विसर कसा पडला तुम्हाला .औरंगजेब श्रेष्ठ की शिवाजी हे तुम्ही जनतेला सांगायची गरज नाही सारे विश्व जाणते "शिवाजी "श्वासात रोखुनी 'वादळ, डोळ्यात रोखली 'आग', देव आमचा 'छञपती', एकटा मराठी 'वाघ

   हटवा
 38. M.D. Ramteke ......why do u not accept Islam & also accept pakistani citizenship?.....if u have guts then take a gun and go to kashmir boundry ...................... u will understand importance of Hinduism

  उत्तर द्याहटवा
 39. जसे तुम्ही कट्टर आंबेडकरवादी आहात तसे आम्ही पण शिवप्रेमी आहोत ते पण कट्टर.
  ज्याप्रमाणे तुम्ही आंबेडकरला आधुनिक बुद्ध मानता त्याच प्रमाणे आम्ही पण आमच्या राजांना शिवाचा अवतार मानतो त्यात वाईट काय?
  शिवरायांच्या चुका काढण्यात वेळ वाया घालवण्या पेक्षा आंबेडकर ने फक्त हिंदुनाच "हिंदू कोड बिल" का लागू करण्याची शिफारस केली.
  समान नागरी कायदा का नाही आणला? कायदा मंञी होता ना?
  वेगळ्या आरक्षण का मागीतल
  समान हक्क आहे ना?
  देशात एक राज्यघटना लादली मग काश्मीरला का वेगळी.
  माझ्या राजाची एकच समान घटना होती ती हिँदू मुसलमा शिख सर्वाना समान वागणूक व अधिकार प्रदान करत होती
  "सर्वांस पोटास लाविले आहे"
  आंबेडकरची राज्यघटना खूप प्रभावशाली असती तर इंदिरा गांधीना ४२ घटना दुरूस्ती करण्याची काय गरज होती.
  पण तरीही जनता मानते ना त्यानां.
  आंबेडकरवादी असणे म्हणजे खरच बोलतोय कशावरून.
  बाकीचे काय खोटारडे आहेत का?
  आंबेडकर खरे होते तर मग लोकसभेच्या वेळेस हरले कसे अमानत रक्कम जप्त झाली.का?
  माझा राजा अजून आमच्या मनावर राज्य करतात.
  राज्यघटना माझ्या शिवरायांना समोर ठेऊनच तयार करण्यात आली.
  हे लक्षात असू द्या.

  उत्तर द्याहटवा
 40. श्री रामटेके आपली फेसबुकवर या विषयावर चर्चा झाली होती आपण मला ब्लाँक केले होते यातच आपला पराभव आहे या Blog वरील राजांचा एकेरी उल्लेख थांबवा

  उत्तर द्याहटवा
 41. Udya konihi uthel pustak prakashit karel. Kontya puravyancha sandarbh gheun aapan he sanshodhan kele.. Tyachi khuleaam charcha kara. Rajanche samrajya adhich zillyanche nasun anek rajyant sarvdur pasarlele aahe.. He Mahit nasel tar tumcha abhyas Kami aahe ani tumhi Tumchy buddhicha parichay karun det aahat ...
  Maharaj. He jatibhed /varnbhed /asprushyata aadi gostinchya virodhat hote.. Yache bhandne thevave. Maharaj naste janmale tar aapan je aakleche taare todlet na te todayla navin kahitari shodhave lagle aste. Tumhi Kay samajta ki loke vedi aahet tumchyavar vishvas thevayla..
  Jai Shivray...

  उत्तर द्याहटवा
 42. जय भीम _ नामर्दाना १ सागायचे आहे की तुम्ही ज्या भारत देशात राहता आणि हा भारत देश चालतो तो माझा डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचा सविधान मुले आणि तुम्ही तोड़ वार करुण साघता की आम्ही भारतीय आहे शिवजी राजे यांच्या तलवारीची वार आणि माझा बाबा च्या पेना ची धार म्हणून आहे हा भारत देश स्टार जय भीम नमो बुद्धाय जय शिवजी

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. भाऊ तू मराठा आहे की बुद्ध मला माहित नाही आणि मला त्याच्याशी काही घेणे देने पण नाही पण आजकाल बुद्ध समाजातील 2 4 समाजकंटक चांगल्या तरुण मुलांत हे असलं काहीतरी लिहून आणि खोटा इतिहास बनवून जातीपाती च राजकारण चालवतात अक्खा समाज स्व स्वार्थासाठी देशोधडीला लावतात जर तू बौद्ध आहेस तर तू तुझ्या मित्रांना ह्यातून बाहेर काढ मी पण तेच करतोय

   हटवा
 43. tumhala deshatil baayka poranna gulam banvanara aani janaankhana thevnaara raajaa changla vaatto tar tumche vichaar kasle aahet he samjun yete

  उत्तर द्याहटवा
 44. स्वतः ला प्रसिद्ध करण्यासाठी एखादी दुसरी युक्ति वापरायची असती राव.

  तुम्ही शिवरायांना बदनाम करुण स्वतः ला फेमस करू इच्छित आहात, असल्या फ़ालतू गोष्टीना बळी पडन्या इतपत वेडा नाही बहुजन समाज.

  शिवरायांना खंडणीखोर थरावन्यापूर्वी आपण अस लिहिन्यासाठी कोनाकडून घेतलेली तर नाहीना.

  उत्तर द्याहटवा
 45. आलाच ना जातिवर ... तुमची लायकिच ति ज्याच्या कृपेने पोट भरुन खाल्ल पोट भरल्यावर त्यालाच शिव्या देउन मोकळे झाले आणि दुसर्या बापाच्या शोधात निघाले अशी अवस्था आहे तुमची

  उत्तर द्याहटवा
 46. अरे हि आसली औलाद औरंगजेबाची आहे

  उत्तर द्याहटवा
 47. बिचारा रामटेके आपल्याच ब्लागवर अल्पसंख्याक झाला. काय अर्थ राहिला नसलेली अक्कल पाजळुन?

  उत्तर द्याहटवा
 48. Hya ramtekya ani tya lekhak chi aai 101% Aurangzebane zavle asner. Ashya maha madarchod lokana bhar chaukat nagde karun salti solun golya ghatlya pahijet. Hya aai zavna shivya dene mhanje shivyaancha apman ahe. Hya behenchod la SHIVRAI sudha samajle nahit ani BHIMRAI sudha samjle nahit. Ashi nich chutiya manase samajla kalank ahet.

  उत्तर द्याहटवा
 49. दिसभर ढोसून फिरणारा माणूस इतिहासावर लिहितोय औरंजेब आणि रावण ह्याचा आदर्श पुरुष मुसलमान सत्ता ह्याला आवडली अरे शिवराय उभे ठाकले परकीय शत्रू च्या विरोधात आणि आणि मातृभूमी परकीय आक्रमनांपासून वाचवून ठेवली. तुझ्यासारखे इंग्रजांचे पाय धरून त्यांच्या बाजूने नाय लढले।

  अक्कल नसलेला हा अनर्वत ह्याची काय लायकी इतिहास लिहण्याची आधी स्वतःचा dna चेक कर औरंगजेबाचा dna सोबत match होईल तो बघ खात्री आहे मला

  उत्तर द्याहटवा
 50. महाराजांच्या बद्दल लिहायची लायकी नाही तुझी....

  उत्तर द्याहटवा
 51. Anavrat tu nakki balatkari stri ch putr distoy krn tu tevdha vichitr nighala..

  उत्तर द्याहटवा
 52. Parantu shivrayani cast system band keli nahi pan sarv a dalit ,bahujan yani shivajina madat keli mhanoon shivaji maharaj great hote .Parantu he ek sanghik yash hote tyamule Sarva bahujan dalit yanche Shivajinchya Rajya ubharnila molacha vata hota he Kahi Shivajiche petant ghetlelya lokana disun yet nahi .ani auranjeb ha gaddar ani krur hota hi kalya dagdachi resh ahe.

  उत्तर द्याहटवा
 53. शांत व्हा मावळ्यानो , त्या रामटेके ची इतकी पन लायकी नाही की त्या बद्दल आपण बोलावे।
  धर्मान्धी आहेत साले, हिन्दू धर्म विरोधी।

  समस्या अशी आहे की आपण हिन्दू मानतो *सर्व धर्म समभाव* आणि बाकी आपली मारत सुटलेट- हिन्दू विरोधी मेसेज बिनधास्त फॉरवर्ड होत आहेत, कारण आपले कोणाचे प्रभु राम आहेत तर कुणाचे शिव शम्भो - कुणाचे श्री कृष्ण, म्हणून हे धर्मकंठक माजलेत. हिंदुचा इतिहास ही है लोक मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत।
  म्हणून हिन्दू समर्थनाथ अशे जनजागृति मेसेज पाठवीने गरजेचे झाले आहे।🙏🏻

  * मूर्खाना इतक सोप कळत नाही की *जगाच्या पाठीवर एक हिंदुस्तान च आहे जिथे सर्वधर्म एकत्र आनंदाने राहत आहेत आणि राहु शकतात. कारण हिंदूनि प्रेम दिले आहे*

  उत्तर द्याहटवा
 54. Swathachi ga** kiti laal ahe he dakhavnacha ugad ani atishy nirlajj prayatna hya anavrat naavchya haramkhorani kele ahe. Ashya murkh janawar la chaukat gheun marala pahije.

  उत्तर द्याहटवा
 55. Are haramkhor Maharaj hote mhanun tu aj jivant aahes nahi tar tu jyacha gandit ghustoos na tya aurangayn tujha ani tujhya akkhya khandanacha gale maple aste nahi tar dharma paravartan kela asta

  उत्तर द्याहटवा