सोमवार, १५ जुलै, २०१३

जगन रेप कर

जगन रेप कर.
असं जगनला कुणी सांगत नाही.
जगन आपणहूनच रेप करतो.
शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला,
फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत.
त्यातले सगळेच रेप करू शकतात.
जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.
पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच
तिच्यावर झडप घालतो.


------------------

संपुर्ण  लेख खालील धाग्यावर वाचा.

http://www.miloonsaryajani.com/node/%201019 

जयभीम
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा