शनिवार, ६ जुलै, २०१३

बौद्ध भिक्कूनी उभारला लढाWirathuसध्या म्यानमारमध्ये एक नवीनच वादळ  उठलं आहे. तसं हे वादळ नवीन नाहीच मुळी पण याला नवीन रुप प्राप्त झाले आहे. बांगलादेशी मुसलमानांची जशी भारतात घुसखोरी होते अगदी तशीच तिकडे म्यानमारात पण सततची घोसखोरी चालू असते. इथे भारतात घुसलेले बांगलादेशी जसा ताप वाढवत असतात अगदी तसच तिकडे म्यानमार मध्येही यांचे प्रताप चालूच असतात. हे प्रकरण आजचे नाही किंवा कालचे नाही. अनेक वर्षापासून बांगलादेशी शेजारील देशात घुसखोरी करत आले आहेत. आधी हे हळूच घुसतात, मग त्यांची संख्या वाढवतात, त्यातुन राजकारण्यांचं नवीन समिकरण तयार होतं अन मग हे बांगलादेशा मुजोरी करायला लागतात. म्यानमारातही हे घूससत्र अनेक वर्षापासून चालू आहे. तिथल्या सरकारला घुसखोरीवर  नियंत्रण मिळविण्यात जेंव्हा अपयश आले तेंव्हा बौद्ध भिक्कू विरथूनी पुढाकार घेऊन घुसखोरी करणा-या बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात आवाज उठविला. खरं तर या आवाजाला भिक्कूचा आवाज म्हणून त्याला धार्मिक लेबल चिकटविण्यापेक्षा एका देशभक्ताची डरकाळी असं म्हणता आलं असतं.  पण देशभक्त म्हणण्यापेक्षा धार्मिक रंग दिल्यास बातमी जास्त टीआरपी खेचते. मग टी.आर.पी.साठी टाईम नावाच्या मासिकात प्रचंड दिशाभूल करणारा व जगभरातील बौद्धांवर चिखलफेक करणारा लेख छापून आला आहे.
हन्ना बीच नावाची कोणी पत्रकार बाई आपल्या अकलेचे तारे तोडत लेखाला हेडींग दिली द फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर अन एवढ्यावरच थांबत नाही तर ती पुढे म्हणते की हे बौद्ध भिक्कू म्यानमारचे ओसामा बीन लादेन आहेत. आहे की नाही कमाल?  त्या पुढे म्हणतात की बौद्ध धर्म अत्यंत सहिष्णू असून बौद्ध बांधवांची जगभर तशी ख्याती आहे अन वीरथूमुळे ती आता डगमगायला लागली आहे. भिक्कू वीरथू यानी  मुस्लिमांच्या विरोधात हिंसक आघाडी उघड्ली असून ते म्यानमारचे लादेन आहेत. असा एकंदरीत युक्तीवाद बीच बाई मांडतात.
यावर उत्तर देताना भिक्कू वीरथू आपली बाजू जबरदस्त पद्धतीने उभी करतात.  सहिष्णूता व देशप्रेम यात गल्लत करु नये हे सांगताना  ते म्हणतात “माणूस कितीही सहिष्णू असला तरी पिसाटलेल्या कुत्र्या सोबत झोपणे अशक्य आहे”  अन हे वाक्य प्रचंड अपीलींग असून देशातील तरुणांमध्ये नवचैतन्य उसलवून सोडत आहे. म्यानमार मधील देशबांधव आपली सगळी शक्ती भिक्कू वीरथूच्या बाजूने उभी करत आहेत. बांगलादेशी मुस्लीमांच्या धुडूगुसावर घाव घालण्यासाठी भिक्कूनी जी चळवळ उभी केली ती चिरडून टाकण्यासाठी इंग्रजी मिडीया व टाईम सारख्या नियतकालीकाने सुपारी घेतल्या सारखे बातम्या छापणे सुरु केले आहे. त्याच बरोबर हा देशाचा अंतर्गत मामला असताना व त्याचा धम्माशी काहीएक संबंध नसताना चळवळीचा प्रमुख एक भिक्कू आहे एवढे कारण पुढे करत संपुर्ण धम्माला बदनाम करण्याचे काम टाईम करत आहे. बौद्ध भिक्कूने व धम्माने सहिष्णूतेच्या नावाखाली देशात बांगलादेशींची घुसखोरी खपवून घ्यावी की काय? असा म्यानमारातून आवाज उसळला आहे. त्याच बरोबर टाईम सारख्या जागतीक पातळीवर नाव असलेल्या संस्थेला एवढंही भान असू नये याचं नवल वाटतं. बौद्ध भिक्कूच्या आडून जगभरातील बौद्धांवर चिखलफेक करणा-या टाईमचा सर्वत्र विरोध सुरु झाला असून आपणही विरोध करु या.  बौद्ध म्हणजे सहिष्णू , सहिष्णू , सहिष्णू   हा मुद्दा परत परत रेटून भिक्कूच्या देशभक्तीला आतंकाचे नाव देणा-या बीच बाईला भिक्कूनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक असून तीच्या लेखातील सगळी हवा काढून टाकली आहे. ते वाक्य म्हणजे...

“माणूस कितीही सहिष्णू असला तरी पिसाटलेल्या कुत्र्या सोबत झोपणे अशक्य आहे”

बांगलादेशी पिसाटलेली कुत्री भारतातही धुडघुस घालत असतात. त्यामुळे म्यानमारमध्ये ही पिसाटलेली बांगलादेशी-कुत्री काय करत असतील याचा आपल्याला अंदाज आहेच. भिक्कूच्या नावाने टाईमनी कितीही खळे फोडले व बौद्ध धम्माला बदनाम करणारे लिखान केले तरी सत्य काय ते लोकाना माहीत आहेच.

भीक्कू वीरथूचा लढा यशस्वी होवो. 
माझ्या शुभेच्छा.

------------------------- 

खालील धाग्यांवर संबंधीत बातम्या वाचा.

१३ टिप्पण्या:

 1. sahishnu asane mhanaje deshhitala badhak ghusakhorana deshat yeu dene navhe. je aapalya deshache nagrik nahit tyana sambhalane navhe. aapalya deshatil sadhansampatti ani nokarya dusarya deshatil ghusakhorana dan dene navhe. hi chalval dharmik nahi. to saralsaral rashtravad ahe. bharatatahi he vhayala have. pan ghusakhor vadhale ki kahi jananche matdar vadhtat. tyamule ha prashn gambhir hot ahe.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. ही भांडणे आजची नाहीत फार जुनी आहेत. म्यानमारात गोंधळ घालणारे हे मुसलमान रोहिंगे/ग्या अशा नावाने ओळखले जातात. फार पूर्वी दोन राजांमधल्या युद्धाचा फायदा घेऊन मुसलमान तिथे येऊन वसले...

  आपल्याकडचे बौद्ध/नवबौद्ध पाच पन्नास ब्राह्मणांच्या विरोधात गोंधळ घालण्यापेक्षा ह्या मोठ्या धोक्याकडे बघतील का?

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. बौद्ध गयेवरील हल्ला डोळे उघडणारा हल्ला आहे.
   अन आज डोळे उघडले नाही तर ते कायमचे मिटले जातील.

   हटवा
  2. mazya groupmadhlya pratyek buddhacha mhana hota ki ha bramhnancha kava aahe buddha n muslim samajamadhe bhandana lawun denyacha and divasbhar tyanche asalech posts hote.
   kadachit tumachyasarakhe tyanna samajawun sangatil

   हटवा
  3. आज समजावून त्याना समजेलच असे नाही. आजून चार हमले झाले तेंव्हा हे आंधळे खळबळून उठतील. काही लोकाना भविष्यातील धोक्याची सुचना देऊन चालत नाही. प्रत्यक्ष आभाळ कोसळल्यावर धावपळ करण्याचा काहिंचा स्वभाव असतो.

   हटवा
 3. कमेंट पोस्ट करण्यासाठी असला नियम पहिल्यांदाच वाचला.

  आल्हाद महाबळ
  ९९२००७५१२६

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. आल्हाद साहेब,
   निरुपाय आहे. कारण ईथे रोज कित्येक कमेंट निनावी टाकल्या जात. त्यांचा विषयाशीही संबंध नसायचा. स्वत:ची ओळख पलवून संवादाच्या नावाखाले मोठ्ठाल्या बाता फेकणारे ख-या चेह-यानी येणे टाळत असतं. वरुन आमची कमेंट का सोडत नाही? असा सवाल असे. त्यावर माझं साधं उत्तर... तुम्ही ख-या नावानी या... संवादाला मी तय्यार आहे. बास!
   (आपणास त्रास झाल्या बद्दल दिलगीर आहे)

   हटवा
 4. प्रत्युत्तरे
  1. अमित साहेब,
   आज तरी सांगता येणार नाही.
   बघू काय उलगडा होतो ते...

   हटवा
 5. Sir kalche bhyad bombhalle he mala myanmarshich sambadhit disat ahet(sakrutdarshanitari). Aplya matachi/blogchi vat pahto. Pan apan hyavar jarur lihave. Karan rag anavar hotoy pan bodhisatvachya vicharane tya goshticha phakta nishedhch vyakta karta yet ahe.
  Jaibhim sir

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. हो अगदी,
   आपणच या लोकाना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. शासनानी कठोर कारवाई करत मुस्लीम समाजाच्या मुस्क्या आवळण्याची वेळ आली आहे.

   हटवा
 6. असाच काहिसा वाचलेला लेख
  http://blog.sureshchiplunkar.com/2013/07/buddhist-terror-and-osama-of-myanmar.html

  आपल्या इथली लोकं कधी जागी होणार.

  प्रत्युत्तर द्याहटवा