बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

११ सप्टेंबर: अमेरीकेतील भाषण व हल्ला.आज ११ सप्टेंबर. म्हणजे ओसामानी अमेरीकवर हल्ला केलेला काळा दिवस. कट्टरपंथी मुस्लिमांसाठी व अमेरीकाद्वेष्ट्यासांठी हा दिवस सणासारखा आहे. तर हिंदूनासुद्धा या दिवसाचं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण आजच्याच दिवशी स्वामी विवेकानंद नावाचा एक हिंदू धर्मप्रचारक अमेरीकेत जाऊन बंधू आणि भगिनिनो म्हणाला होता. उभ्या अमेरीकेसाठी हा एक अभूतपुर्व अनुभव होता. लेडीज एन्ड जंटलमेनच्या देशात बंधू आणि भगिनिनोची हाक थेट हृदयात हात घालणारी ठरली.  हा खरंतर विवेकानंदापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचा पुरस्कार होता. आपल्या प्राचिन वारश्याला अमेरीकनानी दिलेली ती दाद होती. त्या नंतर खरंतर आपल्या प्राचिन संस्कृतीचा सत्कार व्हायला हवा होता. पण तसं झालं नाही. सगळं श्रेय विवेकानंदाच्या नावावर चिकटविण्यात आलं. हे केवळ दुर्दैव!
तसं विवेकानंदाचं खास असं तत्वज्ञान तर नाहीच, पण समाजिक परिवर्तनात विशेष योगदानही नाही. मग बंधू आणि भगिनिनो हेच विवेकानंदाच काय ते तत्वज्ञान आहे  असा आव आणत आजवर सांगितलं गेलं व आम्हालाही त्याचं प्रचंड कौतूक.... पण त्या एकुन परिस्थीतीची आम्ही कधी ना चिकित्सा केली व कधी स्वामी विवेकानंदाच्या विवेकाची  फेरतपासणी केली. थोडक्यात काय तर विवेकानंदाच्या महतीचा कावा आम्ही समस्त भारतीयानी खपवून घेतला. वेदांत सिद्धांत मांडणा-या विवेकानंदानी अमेरीकेत नेमकं काय सांगितलं हे  जाणून घेण्याचा ना आम्ही कधी प्रयत्न केला ना विवेकानंदाच्या भक्तानी तो प्रामाणीकपणे सांगण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात काय तर विवेकानंदाची अमेरीका वारी बंधू आणि भगिनिनोच्या पलिकडे आम्हाला कळलीच नाही. हल्ली काही लोकं विवेकानंदाना बहुजन विचारवंत म्हणून प्रोजेक्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ही लबाडी खपवुन घेतली जाणार नाही. त्यासाठी आपण विवेकानंदाच्या कार्याची प्रेरणा त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या बद्दल थोडक्यात पाहू या.

रामकृष्ण परमहंस:-

"... रामकृष्ण परमहंस एक ब्राह्मण बंगाल मधिल एका खेड्यात जन्माला आला होता. घरी प्रचंड दारिद्र्य व जगण्याचे व खाण्या पिण्याचे वांदे होते. पण अशाही परिस्थीत त्यांच्यावर ब्राह्मणी संस्कार ठासून ठासुन भरविण्यात आले होते. त्यामुळे हा रामकृष्ण अगदी लहानपणा पासूनच अत्यंत जातीयवादी बनला होता. मूळ गावी खायचे वांदे जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गाव सोडण्याची वेळ आली. मग हा बाबा हळूच कोलकत्याला स्थलांतरीत झाला पण ब्राह्मणी विचार व जातीयवाद मात्र कठोरपणे पाळत राहिला. खायला अन्न नसले तरी बहुजनानी दिलेलं अन्न खात नसे एवढा कर्मठपणा यांच्या ठायी भरला होता. कारण तो स्वत:ला ब्राह्म्ण व श्रेष्ठ समजत असुन इतराना तुच्छ व खालच्या दर्जाचा मानत असे. या दरम्यान एका मंदीरात पुजारी म्हणून काम चालु होते. बामणाला खायला मिळालं की अन्न देणा-यावरच डाफरणे ही त्यांची जुनी व जन्मजात सवय पुन्हा उफाळून येते. मग हा बाबा इथे तेच करतो. कोणी बहुजनानी रांधलेलं अन्न दिलं की त्यांच्यावरच डाफरायचा. मला शुद्रांच अन्न चालत नाही असं थेट सांगुन अन्नदात्यांचा तेजोभंग करायाचा. बिचारे अन्नदाते हिरमुसले होऊन परत जात. मग हळूच यानी शिद्याची मागणी करायला सुरुवात केली. समस्त आयुष्य अंधारात जगलेला बहुजन समाज लगेच सिधा देऊ लागला.  इथे गंमत बघा. रांधलेलं अन्न चालायचं नाही पण त्याच शुद्रानी  दिलेला शिधा मात्र  मात्र चालायचा. शिजलेलं अन्न जर चालत नसेल तर मग शिधाही चालायला नको होतं. पण बामणी कावा बघा. रांधलेल्या अन्नाची चव ह्याचे बामणी चोचले पुरवू शकत नव्हते. म्हणून हा बाबा ओरडायचा की मला रांधले अन्न नको. मग बिचारा बहुजन समाज शिदा आणून दयायचा. मग हा बाबा ते अन्न आपल्याला हवे तसे रांधुन खायचा. म्हणजे चवदार जेवण हवे एवढ्यासाठी हा सगळा खेळ होता. तर असा हा रामकृष्ण परमहंस नावाचा कावेबाज बामण स्वामी विवेकानंची प्रेरणा होता, त्यांचा गुरु होता. 
मग या गुरुच्या हातून धार्मिक शिक्षण घेऊन  स्वामी विवेकानंदानी जगाला वेदांत सिद्धांताच्या नावाखाली हिंदुत्व सांगितला.  त्याच हिंदुत्वानी पुढे कट्टर बनत जातीय दंगली केल्या व आजवर लाखो लोकांचे शिरकाण केले. ठाकरे पासून मोदी पर्यंतचे सगळेच हिंदू स्वामी विवेकानंदाना आदर्श मानतात. कारण त्यांच्या मते हिंदु धर्माला साता समुद्रापार पार नेण्याचे महान व अलौकिक कार्य विवेकानंदाच्या हातुन घडले. विवेकानंदाच्या या कार्यातुन प्रेरणा घेऊन विदेशात उभ्या झालेल्या हिंदू संघटना देशातील कट्टरवाद्याना पैसा पुरवतात. त्यातून देशात दंगली घडविल्या जातात. आजवर लाखो मुस्लिमांचे शिरकाण केले गेले. दंगलीतील शिरणाच्या मागे संघटनात्मक कार्य व कित्येक वर्षाची धोरनात्मक आखणी असते. हे सगळं करणारे ब्रेन दूर कुठेतरी असतात. इथे घडणारा रक्तपात स्वामी व संत लोकांतून प्रेरणा घेऊन हिंदुत्व बळकट करण्याच्या उद्देशाने केला जातो. विवेकानंदाच्या रामकृष्ण मठातून जे काही शिकवले जाते तो हिंदुत्ववादच.... त्याच बरोबर कर्मकांडही शिकविले जाते. यातलेच काही लोकं पुढे दंगलीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग देतात. अन त्यातुन होणारा रक्तपात ओसामाच्या रक्तपाताच्या हजारपट जास्त असतो.

ओसामा हा कट्टर धर्माभिमानी होता अगदी तसच स्वामी विवेकानंदही धर्माभिमानीच होता. ओसामाची हिंसकता ही असंयमी व तत्काळ कृतीची होती तरी स्वामी विवेकानंदाच्या हिंदुत्व सिद्धांतातून संघटनात्मक व दिर्घकालीन विष झिरपत जाते. दोघांतील साम्यस्थळे काय तर दोघेही धर्माभिमानी व कट्टर, फरक एवढाच की परिणामांचा कालावधी वेगवेगळा आहे. बास!

म्हणून स्वामी विवेकानंद व ओसामा यांच्यात फार मोठा फरक नाही.
---

५ टिप्पण्या:

 1. मग जगात जवळपास सर्व ठिकाणी जे बॉम्बस्फोट घडत आहेत व लाखो लोक मारले जात आहेत त्यामागे हिंदूच आहेत काय? अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतात शेकडो वर्षापूर्वीच्या बुद्धमूर्ती तालिबान्यांनी न फोडता हिंदू अतिरेक्यानीच फोडल्या असाव्यात!नाही का?जगाची इस्लाम मानणारे व इस्लाम न मानणारे (म्हणून ते काफिर(शत्रू)) अशा दोन भागात विभागणी करणारे ते कोण? लक्षात ठेवा जगाच्या इतिहासात कोणत्याही हिंदू राजाने फक्त धर्मप्रसार म्हणून जगाच्या इतर देशांवर हल्ले करून नरसंहार,माणसे बाटवून ख्रिचन,मुस्लिम करणे,तेथील धर्मस्थळे,इतिहास नष्ट करणे असे प्रकार केलेले नाहीत? भारताशी काही देणेघेणे नसलेले कसाब सारखे अतिरेकी केवळ काफिरांचा देश (त्यात तुम्हीसुद्धा आले)म्हणून हल्ला करावयास धजतात हेच खरे सत्य आहे. आज आंबेडकर असते तर तुमची चांगली कानउघाडणी केली असती.

  उत्तर द्याहटवा
 2. Nakkich pravin sir
  Aaj amche vadil(Dr. Ambedkar)aste trr amchi kanughadni keli asti pan tyachbarobar tumchyasarkhya lokanchi doleughadni nakkich keli asti.
  Swatahala vicharun paha ki,aaj kiti amchi dharmasthal ya hinduni surakshit thevli? Sangtanapan vait vatat sarva baudha lenyamadhe hinduchya aghori pratha chaltat. Buddhanchya murtinchya tondavar naral phekala jato. Andi limbu yacha naivadya dakhavala jato tehi hindu pujaryasamor.
  Afganistan trr durchi goshta ahe, pan amchya gharatach amcha apman hoto. Pratek leni, kinva bodhgaya sarkha pavitra jaga amchi asunsudha tya jagevar amhala amcha hakka sangata yet nahi. Karan amhi alpasankhyankh ahot. Itke kami ahot ki itar dharmiya lokansarkha amcha swatacha rajya(state) nahi. Tyamule bahumat nahi, tyamule baudha mukhyamantripad kadhich nahi. Ichha asunahi kutehi rajkiya patimbha nahi.
  Amcha ladha ha ekaki ahe. Khupach kamjor ahe. Amhi ya deshat rahunahi ya deshavar amhala kadhihi prem vatnar nahi. Yalach kafir mhntat.
  Pravin sir,Amhi kafir ahot,manya ahe pan amche he halle mhnje tumchya angavar lambun suya pheknyasarkhya ahet.

  Ha desh mazysarkhya buddhist vyaktila parkha zalela ahe. Hya deshatach mazya bhagvanachi vitambana hote,ani mi kahich karu shakat nahi ani maze buddhist bandhavsuddha..…

  Jaibhim

  उत्तर द्याहटवा
 3. Mr. Bhalesh, i have serious concern on your statement: "Itke kami ahot ki itar dharmiya lokansarkha amcha swatacha rajya(state) nahi" what do you exactly mean? You want separate state within India for buddhist people? Or a separate country? Just for your information China and Japan have huge buddhist population. But there also they are not asking for separate states. And if you want separate state, then i think you have no right to speak about musloms and hindus who are terrorists as per Mr. Ramteke's theories. You are also equally separatist. So stop all this drama of Ambedkarvad. Dr. Ambedkar never supported religion wise states.

  उत्तर द्याहटवा
 4. Yes exactly
  I want seperate state for buddhist people within india because of political view. But doesn't matter its not possible.
  Now what about the bodhgaya incident?
  What about the khairlangi incident?
  What about the martial caste descrimination?
  Forget about china and japan. I not born in there.
  I am born in india. So my fundamental born rights is to ask seperate land for our buddhist people.
  You dont teach me about the ambedkarvad
  You first read ambedkar autobiography then gandhiji autobiography, then you will get the fulfill knowledge about pune agrrement.

  Jaibhim


  उत्तर द्याहटवा
 5. Mr. Amit
  Hyaveli tari varchya prashnachi uttar dya nahitrr pathchya charchet(joshibuvanchi) tumhi dhum thokun palun gelat. Ani shodha he boudhavar zalele atyachar hindu kartat ki musalman?

  Jaibhim

  उत्तर द्याहटवा