गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

लव्ह जिहाद : परिचय भाग - १भारतातील मुस्लीम समाज हा एकगठ्ठा मत देण्यात कायमच अग्रणी राहीला अन त्यामुळे राजकारण्यांकडुन या समाजाचे प्रचंड लाड केल्या गेले. राजकारणी प्रत्येकवेळी मुस्लीम समाजाला कशाचे तरी आमीष दाखवून मतं लुबाडून नेतात व त्या बदल्यात कसल्यातरी फालतू योजनांची घोषणा करुन यांची समाजाची फसवणूक करतात. मागच्या पन्नास साठ वर्षात याच पद्धतीने मुस्लीमांच्या भविष्याशी खेळता खेळता या समाजाला दारिद्र्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आहे. आता आपणास दोन भयंकर परिणामाना पुढे जाण्याची वेळ आली आहे. एकतर मागच्या साठ वर्षात मुस्लीम समाज मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेला व त्यातून निर्माण होणारी बेरोजगारी व दारिद्र्य याचा फटका नाही म्हटलं तरी एकूण व्यवस्थेला बसत असून तो अधीक तिव्र होत जाणार एवढं नक्की. दुसरा परिणाम असा की अविद्येमुळे सर्व आघाड्यावर अंधकारात ढकलल्या गेलेला मुस्लीम तरुण अत्यंत विस्फोटक बनत चालला असून गुन्हेगारीचे वाढते प्रमाण मुस्लिम तरुणात मोठ्या प्रमाणात दिसते आहे. या सगळ्याचा एकुण परिणाम काय तर भारतीय समाजाला त्याची झड विविध रुपात बसणार व बसत आहे. आज जरी या त्याची तिव्रता कमी असली तरी एक दिवस ती अत्यंत विस्फोटक रुप घेईल. तेंव्हा मात्र फार उशीर झालेला असेल. मुस्लीम समाजातील वाढलेला आतंकवाद याचाच परिणाम आहे. त्याच बरोबर हा समाज नवीन समस्या उभी करतो आहे... ती म्हणजे लव्ह-जिहाद. 
वरील सर्व परिस्थीतींचा फायदा घेत मुस्लिम समाजातील पातळयंत्री संघटना लव-जिहाद नावाची एक नवी चळवळ राबवित आहेत. जिहाद हा शब्द आजवर आपणा सर्वांसाठी परिचयाचा आहे तो मुस्लिमांचा धर्मरक्षणाचा लढा म्हणून. पण आता या लढ्याने अजून विकृत रुप धारण केले असून जिथे शस्त्रानी लढता येत नाही तिथे गैर मुस्लिमांच्या पोरिंशी लग्न करुन जास्तीत जास्त मुलं जन्मास घालून मुस्लिम लोकसंख्या वाढविण्याचा एकुण कार्यक्रम आहे. हे ऐकुन कोणीही सुज्ञ व्यक्ती माझी टर उडवेल की अशा प्रकारे कधी धर्मप्रसार होत असतो का? वगैरे...! यासाठी लेबनानच्या इतिहासावरुन नजर फिरविल्यास तुमच्या लक्षात येईल की ’...हो हे शक्य आहे’.
२००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपिठापुढे लव्ह जिहादच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती.  उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री. शशीधरन नंबियार यानी लव्ह जिहादची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. दाखल केलेल्या याचिकेत पुढील गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. ही याचिका दाखल केली तिथून मागे चार वर्षाच्या कालावधीत एकुण ४,००० (चार हजारच्या आसपास) लव-जिहादची प्रकरणे घडल्याचे म्हटल्या गेले होते. म्हणजे वर्षाला हजार प्रकरणे घडली होती. खरंतर एखादी याचिका जेंव्हा उच्च न्यायालयात दाखल केली जाते तेंव्हा त्यात प्रायमाफेसी सत्य न दिसल्यास कोर्ट याचिका तर जाग्यावर फेटाळतेच पण दाखल करणा-यावर Malafied Intention चा ठपका ठेवत फाईनही ठोकते. कोर्टाने असं न करता पुढील चौकशीचे आदेश दिले म्हणजे तक्रार Bonafied ठरते.  याचिकेत दिलेला आकडा  हादरवुन सोडणारा होता. पण राजकीय लाभासाठी मुस्लीमांचा वापरण करणारा इथला बुद्धीवादी मात्र नेहमीच या लव्हजिहाद चळवळीला नाकारत राहिला. त्यातून अरोप करणारेच आरोपीच्या पिंज-यात उभे केले गेले व मुस्लीम मात्र अलगद निसटत गेला. पण हे फार काळ चालविले तर एक दिवस परिस्थीती इतकी विस्फोटक बनत जाईल की दोन समाजातील हा तेढ नवी समस्या घेऊन उभा होईल. त्यामुळे लबाड्या सोडून आजच भानावर येणे गरजेचे आहे. स्वार्थ किती जपावा यालाही काही मर्यादा असाव्यात. प्रत्येकच ठिकाणी तुम्ही स्वार्थी बनून उभे झालात तर एक दिवस तुमचंच अस्तित्व हिरावल्या जातं.  दिलेल हे आकडे फक्त केरळ राज्यातले होते. इतर राज्यात लव जिहादने काय हौदोस घातला आहे ते अजुन पुढे यायचे आहे. तर या याचिकेप्रमाणे व त्यानंतरच्या चौकशितून पुढे आलेले लव्ह जिहादचे चित्र  व मोडस ओपरेंडी काहीसे असे आहे. 

लव्ह जिहाद:
आपण ज्या भागत राहतो त्या भागातील शक्य त्या मुस्लिमेत्तर मुलींशी मैत्री करायची. मग तिला सुंदर सुंदर गिफ्ट द्यायचे. या गिफ्ट मध्ये मोबाईल हा प्रकार सगळ्यात आधी दिला जातो. म्हणजे संवादाचा मार्ग मोकळा होतो. त्याच बरोबर मित्र मैत्रीणीं द्वारा असे नेटवर्क वाढवत नेऊन कित्येक पोरीना प्रेमात अडकवायचे... अन तू खूप सुंदर आहेस, तुझ्यावर प्रेम करतो वगैरे फूस लावायची, तीच्याशी लग्न करायचे, त्यातून मुलं-बाळं जन्मास घालायचे अन शेवटी तीचे धर्मांतर करुन इस्लामचा प्रसार करायचा. हे सगळं झालं की लव्ह-जिहाद संघटनांकडून लाखोचे बक्षीस मिळवायचे. एका माणसाला हे चार वेळा करत येते. म्हणजे चार वेळा बक्षीस मिळविण्याची प्रचंड संधी. किती बक्षीस? अगदी वरच्या जातीतली पोरगी गंडवली तर ७,५०,००० x ४ = ३०,००,०००/- (तीस लाख रुपये) एवढे बक्षीस मिळविता येते. त्यासाठी सावज म्हणून गरीब घराण्यातील, कमी शिकलेल्या आणि वयाने कोवळ्या व लहान मुलींची निवड करायची... असं एकंदरीत तंत्र वापरलं जातं. काही केसेस मध्ये उच्चशिक्षीत मुलींही लव-जिहादचे बळी ठरल्या आहेत पण हे प्रमाण अत्यल्प आहे.
बरं लग्न करताना दोन प्रकारे लग्न करण्याचे पर्याय असतात... १) स्पेशल मॅरेज एक्ट व २) मुस्लिम पर्सनल लॉ. मुलगी प्रेमात पडल्यावर लग्ना पर्यंत गोष्ट आली की नवरा मुलगा आधी धर्मांतराचा पर्याय पुढे ठेवतो. गरीब, लहान व अशिक्षीत मुलीनी हा पर्याल लगेच स्विकारल्याचे दिसते. म्हणजे या केसमध्ये लग्न इस्लाम प्रमाणे होते. एकदा का इस्लाम प्रमाणे लग्न झाले की मग बुरखा घाल, घराबाहेर पडू नकोस, तीन सवती सांभाळ वगैरे सगळेच आलं. पण काही ठिकाणी शिकलेल्या मुली मात्र याला कडाडून विरोध केल्यावर स्पेशल मॅरेज ऍक्टच्या कायद्याखाली लग्नं केली गेली. या कायद्यांतर्गत विवाह केल्यास नियमा प्रमाणे धर्मांतराची गरज नसते. पती-पत्नीचे धर्म अबाधीत राहतात. म्हणजे नवरा मुसलमान तर बायको हिंदू असं दोघांचही धार्मिक अस्तित्व अबाधीत राहतं. पण काही दिवसानी मुलिंच्या लक्षात आले की इस्लाम प्रमाणे लग्न न केल्यामुळे त्यांचा बायको म्हणून ना समाजात स्विकार झाला ना मुलाकडच्या घरच्यानी स्विकारलं...एकुण... अमक्याची बायको म्हणून तीचं अस्तीत्व शुन्य. म्हणजे उद्या पोरं-बाळ झाली तर ते ही हराम म्हणून रस्त्यावर येतील... मग नाईलाजानी या मुलीनी इस्लाम स्विकरुन धर्मांतर केलं. एकादा इस्लामचा स्विकार झाला की मग मुस्लिम पर्सनल लॉ लागु होतो. म्हणजे हिंदू धर्मातून आणलेली बायको घरी असताना परत तीन बायका आणायची सवलत मिळते. म्हणजे परत बक्षीस मिळवायचा उद्योग सुरु. प्रत्येक पोरीमागे ७,५०,०००/- मिळविण्याचा हा उद्योग प्रचंड भुरळ घालणारा आहे. मग नवरा लगेच दुसरं सावज सोधायला निघतो... मग अजुन एक हिंदू पोरगी गंडवायची, पुन्हा लग्न, पुन्हा धर्मांतर अन पुन्हा बक्षीस... हा प्रकार चार वर्षात इतका झपाट्याने वाढत गेला की चक्क... ४००० पोरींशी लग्न करुन त्यांचे धर्मांतर करण्यात आले. वरील आकडा पाहता हे जाहीर आहे की ही प्रेमप्रकरणं नक्कीच नव्हती, तर एक नियोजनबद्ध चळवळ होती. चळवळ पैसे मिळविण्याची, चळवळ धर्मांतराची, चळवळ जिहादची. हा देश बंदुकीने बधत नाही कळल्यावर हा प्रकार सुरु झाला.

लव-जिहाद चालविणा-या संघटना:
सुरुवातीला लष्करे तय्यबा नावाची संघटना मुस्लीम तरुणाना लव-जिहादचे प्रशिक्षण देऊन पोरी पटवून बायका करण्याच्या मोहीमेवर पाठवित असे. त्यासाठी लागणारा पैसा आखातातून पुरविल्या जात असे तर  इतर मार्गदर्शन प्रशिक्षीत जिहादींकडून जिल्हा पातळीवर दिले जाई. परंतू आता मात्र लव-जिहादची सर्व जबाबदारी इस्लामिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनकडे देण्यात आली असून ही संघटना झपाटून काम करत आहे.  पोलिसांच्या तपासातून मिळालेल्या माहिती नुसार प्रत्येक समाजातील मुलगी पटविण्यासाठी या संघटानानी एक रेट ठरवुन दिला आहे.

शीख मुलगी = र. ७,५०,०००/-

ब्राम्हण/जैन = रु. ४,५०,०००/-

इतर मुली = रु. २,५०,०००/- ते ३,००,०००/-

तर या आहेत बक्षीसाच्या रकमा. पण त्या व्यतिरिक्त पोरगी पटविण्यासाठी लागणारा पैसा, तीला गिफ्ट देण्यासाठीचा खर्च व इतर सगळा सुरुवातीचा खर्च सुद्धा जिहादी संघटनांकडून उचलला जातो.  त्यासाठी सक्रीय असलेल्या संघटना म्हणजे तसरीन मिस्लत, शाहिज फोर्स, मुस्लिम युथ फोरम या असून त्या लव जिहादसाठी काम करत आहेत. यांचे जिहादी देशभर हिंदू-मुलींच्या शोधात हिंडत असुन पोरी गंडविणे म्हणजे कमाईचे एक साधन बनले आहे. त्याच बरोबर लव्ह-जिहाद साठी लागणारी मदत खालील संघटना पुरवित असतात.

१) तारीकत मुव्हमेंट (हैद्राबाद)

२) मिच ऑफ ट्रुथ

३) इस्लाम कौन्सिल

४) मौनाथुल इस्लाम

५) इंडियन युनियन लीग

तर मुलीनो... प्रेमात पडत असाल, अन ते ही मुस्लीमांच्या... तर सावधान.  तुम्ही लव-जिहादचे बळी असू शकाल!

जयभीम.
***

६ टिप्पण्या:

 1. I agree with this article. It is very conning and scary.
  Don't think if we can make any law to stop this. Educating Muslims is the solution. And we have to bring common or same law for everybody. No more 4 marriages

  उत्तर द्याहटवा
 2. रामटेके आपण पहिल्यांदाच काहितरी चांगले लिहलेत, धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 3. Ramteke Saheb apan jo vichar mandla to atishay uttam aahe tyabaddhal aple abhinandan..........................

  उत्तर द्याहटवा
 4. ramteke sir tumcha ha lekh kharach chan aahe ya lekha chi url copi karun takat aahe ... ashyach prakare samaj karya karat raha

  उत्तर द्याहटवा
 5. फारच छान लिखाण..रामटेके साहेब...
  फारच उद्बोधक अशी माहीती मिळाली आपणांकडून...
  जय हिंद !

  उत्तर द्याहटवा