गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

प्रकाशन सोहळ्याचे निमंञन

सर्वाना अगत्याचे निमंञन!
ब्लोल पोस्ट म्हणून केलेले लिखाण पुस्तक रुपात प्रकाशित होताना पाहण्याचा आनंदच निराळा. 'गोटूल' नावांनी एक लेखमालिका ब्लोगवर लिहिली होती. नेटवरील वाचकांनी खूप प्रशंसा केली. ते सर्व  लिखाण आता पुस्तक रूपातून प्रकाशित होत आहे. २४ नोव्हेंबर २०१३ ला प्रकाशन सोहळा आहे. ब्लोगचे वाचक व इतर सर्व मित्रांना अगत्याचे निमंत्रण. कार्यक्रमाला नक्की या!

२ टिप्पण्या:

  1. अभिनंदन. आपल्या ब्लॉगवरील लिखाणातून हे पुस्तक उभं राहिल्याचा उल्लेख पुस्तकात असेल, अशी आशा. हे वाटलं एवढ्यासाठीच की, ब्लॉगलेखन हे पुस्तकलेखनाइतक्याच गांभीर्याने होऊ शकते, याचा एक दाखला अशा उल्लेखामुळे मराठी वाचकांपुढे ठेवला गेला असता. अर्थात उल्लेख नसल्याने गांभीर्याला बाधा येत नाही, त्यामुळे पुन्हा अभिनंदन व पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा