शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

एकच वादा, अजित दादा!

पवार साहेब अजितदादांवर कारवाई करणार नाहीत. तसं जर केलं तर बरामती कायमची हातची जाईल व सुप्रिया सुळे कधीच निवडून येणार नाही.

दादाची बंडखोरी झेलण्याची ताकत पवार साहेबात राहिलेली नाही. नमतं घेवून दादाच्या मनासारखं होऊ देणे हाच एकमेव मार्ग आहे.

(अपूर्ण:  बाकीचा लेख सवडिने लिहतो.)