गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

सौ. अमृता फडणविस


Image result for amruta fadnavisसन 1960 मध्ये महाराष्ट्र निर्माण झाला. तेंव्हा पासूनच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची यादी बघा. चव्हाण, नाईक, पाटिल, पवार, अंतुले, राणे, देशमुख, शिंदे, चव्हाण ही नावं. मुळात यांच्या बायका शिकलेल्या होत्या का? जर होत्या तर त्यांच्यात स्वतंत्र विचार नि कुवत होती का? कुवत असेल तर ती वापरायला या घराण्यांमध्ये स्वातंत्र्य होतं का? मागचा इतिहास चाळून पाहिल्यास ती शक्यता दिसत नाही. मागील तमाम मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवत्या रांधा, वाढा आणि उष्ट काढा या आपल्या संस्कृतीचा पोलादी कडा तोडण्यास असमर्थ ठरल्याचे दिसते. कुवत असतांनाही जर त्या पुढे येऊ शकल्या नसतील तर यास त्यांचे नवरे व समाज जबाबदार अाहे. गंमत म्हणजे यांच्या बायका वर्षातून एकदा पंढरीच्या विठोबाच्या पुजेत न चुकता दिसायच्या. नव-याच्या बाजुला उभं राहणे एवढीच यांची कर्तबगारी. या व्यतिरिक्त कला, साहित्य, संस्कृती, तत्वदन्यान, विदन्यान, व्यापार यातील कोणत्याच क्षेत्रात ना या बायकांची मुशाफिरी होती न त्यातलं योगदान. पडद्या मागील गृहिनी म्हणून त्यांची स्तुती करायची तर तोंड फाटेस्तोवर करा, मला काय त्याचं. पण एक विसरता कामा नये, या तमाम बायका एकतर कर्तबगारीशुन्य काकुबाई होत्या किवा संस्कृतीचा पोलादी कडा न तोडू शकल्यामुळे कुवत सिध्द न करू शकलेल्या शोषित होत्या.

पन्नास साठ वर्षाची ही प्रथा तोडून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी पहिली मुख्यमंत्र्यांची सौ. ही अमृता फडणवीस आहे. त्यामुळे अमृताचं अभिनंदन. अमृता ही उच्चशिक्षीत बँक अधिकारी आहे. एवढच नाही तर शास्त्रीय गायन शिकलेली एक गायिकाही आहे. त्याच बरोबर आधुनिक विचाराची नि स्वत:च्या स्वातंत्र्याची जाण असलेली स्त्री आहे. पारंपारिक वेशभुषेसकट आधुनिक परिधानाचा अचूक सेन्स असलेली मॉडर्न स्त्री आहे. एवढच नाही, तर विविध फँशन करण्यासाठी हवी असलेली अंगकाठी, ते जपण्यासाठी लागणारं व्यायाम व आहार सजगता याचा तोल सांभाळलेला आहे. त्यामुळे त्या बिनधास्त फँशन करतात. आधिच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकाही संतुलीत आहार नि जिम वगैरे लावून शरिराचा शेफ सांभाळु शकत होत्या. अन मग हवं तेंव्हा हवं ते परिधान करू शकत होत्या. पण त्यांनी हे केलेलं नाही किंवा जमलं नसावं, यात अमृताचा काय दोष?
मुख्यमंत्र्याची बायको या पलिकडे जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करण्याची कुवत नि कलागुण संपन्नता अमृतामध्ये होती व त्याबळावर तिनी ती निर्माण केली. फँशन आणि तिचे स्वतंत्र विचार हे दोन्ही लोकांना दिसतात नि खटकतात... खटकू द्या. काकूबाई टाईपची तसेच विचाराने जवळपास मुकी व बहिरी सौ. बघण्याची सवय असलेला महाराष्ट्र पहिल्यांदाच बोलणारी, फँशन करणारी व स्वत:चं विचार मांडणारी मुख्यमंत्र्याची सौ. बघून चिखलफेक करत असेल तर ही त्या समाजाची विकृती आहे. सौ.ची नाही.
मत नोंदविणारी सौ. चालत नाही अशा खुज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणताना लाज वाटते.
सौ. अमृता फडणविसांना माझ्या शुभेच्छा.

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

गृहयुध्दाच्या दिशेनी

अमेरिका.
अमेरिकाला स्वातंत्र्य मिळाले 1776 ला. पण मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जो अंतर्गत एकोपा हवा होता तो निर्माण होईना. Mason-Dixon Line नी अमेरीकेचे दोन भागात विभाजन केले होते. या लाईनच्या वरच्या अमेरिकेत जे कायदे लागू होते त्यातले कायदे खालच्या म्हणजे दक्षिणी अमेरीकेत लागू नव्हते. Sep 1850 मध्ये Fugitive Slave Act अमेरिकन संसदेनी पास केला व तिथून समाजात भडका उडाला. हा हा म्हणता अमेरीका  उत्तर नि दक्षीण अशा दोन गटात विभागली गेली व गृहयुध्द पेटले. लाखोची आहुती पडल्यावर अमेरिकनांना अक्कल आली. त्या नंतर कुठे अमेरिकन समाजाला एक राजकीय नि सामाजिक शिस्त लागली.

फ्रान्स
अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात फ्रेंचानी इंग्रजा विरूध्द अमेरिकनांना बळ पुरवलं. त्यात महत्वाची भुमिका बजवणा-या फ्रेचं अधिका-याचं नाव होत General Lafayette. ब्रिटीशांचा पाडाव करून स्वतंत्र अमेरिकेची निर्मिती झाल्यावर हा अमेरीकेतून परत येताना तिथे पाहिलेलं स्वातंत्र्य डोक्यात घेऊन आला. यानी अमेरिकेतून आणलेल्या स्वातंत्र्याची ठिणगितून फ्रेंच पेटला. फ्रान्समध्ये 1789 ला प्रजा व राजा यांच्यातिल विसंवादाचा भडका उडाला नि गृहयुध्द पेटले. त्यांची मागणी खूपच सोपी होेती ती म्हणजे  स्वातंत्र्य, समता नि बंधुता हवी, पण ती नाकारली गेली. कारण एकच, एका विशिष्ट गटाचे लाड पुरवायचे होते. ते पुरविण्यासाठी बहुसंख्याला लाथाडलं गेलं.  मग ते मिळविण्यासाठी हा बहुसंख्य जेंव्हा रस्त्यावर उतरला तेंव्हा फ्रान्स पेटलं नि पुढली दशकभर धगधगत राहिलं. या चळवळीने जो रक्तपात केला त्यातून नवी व्यवस्था निर्माण झाली पण लगेच नेपोलियन बोनापार्टनी स्वत:चं राज्यभिषेक करवून घेत सत्ता खिशात घातली. नंतर त्याच नेपोलियनला कैद करून मरेस्तोवर अदन्यात बेटावर नजरकैदेत ठेवलं गेलं. आजचा शिस्तबध्द नि प्रगत फ्रान्स गृहयुध्दाच्या आगीतून तावून सुलाखून निघाला आहे. अन ते घडवलम तिथल्या नाराज नि चिडलेल्या बहुसंख्य समाजानी.

रशिया (Decemberist Revolt)
फ्रेंच राज्यक्रांतीचा पुत्र नेपोलीयन पुढे रशियावर स्वारी करतो. त्या दरम्यान रशियन सैन्य अधिका-यांना पँरिसमध्ये बंदी बनवून ठेवतो. हे कैदेत असलेले अधिकारी फ्रान्समधली स्वातंत्र्य, समता व बंधुता ची चळवळ जवळून पाहतात. जेंव्हा पुढे नेपोलियनचा पाडाव होतो नि तो नजरकैदेत टाकला जातो, तेंव्हा या रशियन सैनिकांना सोडून दिलं जातं. मग रशियात परतलेले है सैन्य अधिकारी जे फ्रेंच राज्यक्रांतीने भारावलेले होते यांनी झारच्या विरोधात रशियातली पहिली स्वातंत्र्य चळवळ उभी केली नि लढा दिला तिचं नाव Decemberist Revolt) जे 1825 च्या डिसेंबरमध्ये घडविण्यात आलं.

जर्मनी सारखी राष्ट्रे यादवी नि सामाजिक रक्तरंजित क्रांतीतून गेलेली आहेत. मानवी रक्ताची किंमत मोजून आजची उन्नत सामाजिक स्थिती गाठता आली.
याच्या अगदी उलट भारताची एक देश म्हणून बांधणी होताना एका बहुसंख्य गटाचं नेतृत्व गांधी करत होते तर वंचितांचं नेतृत्व बाबासाहेब करत होते. दोन्ही नेते सत्याग्रहावर प्रगाढ श्रध्दा असलेली. सभोवतालच्या देशातील सामाजिक पुनर्बांधनी रक्तपातातून होत असतांना या दोघांनी मात्र अहिंसेच्या मार्गातून या देशात एकाच वेळी सामाजिक नि राजकीय क्रांती घडवून आणली. इतर सर्वाना रक्तपातातून जे मिळवावं लादलं ते भारतीयांना संवादातून नि सत्याग्रहातून मिळालं. पण पुढीस 70 वर्षात ही मिळकत राजकारण्यांनी व इथल्या काही कंपूबाज लोकांनी Disputed करून टाकली आहे.
एका विशिष्ट समाजाचे लाड करताना इथला बहुसंख्य समाज कायम फाट्यावर मारला गेला. यातून जी खदखद निर्माण होत गेली ती पुढे 2014 मध्ये मतपेटीतून व्यक्त झाली. 2019 निकालांनी शिक्का मोर्तब केलं की एका विशिष्ट सामाजिक गटाचे केले जाणारे लाड बहुस्ख्यांची ही नवी पिढी खपवून घेणार नाही. समावेशक व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आल्याचा हा संकेत होता. त्या अनुषंगाने कायदे बनविणे सुरू झाले. पण कॉंग्रेस व कम्युनिस्टांना अजूनही जनभावनांचा रोख कोणत्या दिशेनी आहे हे कळले नाही. ही लोकं येणा-या प्रत्येक त्या कायद्याला विरोध करू लागली जो कायदा इथे सामाजिक एकोपा निर्माण करणार आहे. आर्टिकल 370,35अ, असो, तीन तलाक असो किंवा CAB असो. हे सर्व कायदे भारतीय समाजाला कायद्याच्या मोजपट्टीवर समान महत्व देण्याच्या हिशेबानी आणले गेलेत. कायदा कोणाचेच लाड करणार नाही असा त्याचा साधा अर्थ आहे.
एवढच नाही तर ही समानता तोवर अपुर्ण राहील जोवर आजून दोन कायदे येणार नाही. 1) Population Regulation Bill व 2) Uniform Civil Code. जेव्हा हे दोन बिल येतील व कायद्यात रूपांतर होतील, तेंव्हा ख-या अर्थाने इथे सर्व समाज समान पातळीवर येईल नि काही जणांचे नको ते लाड थांबतील. इथला बहुसंख्य म्हणजेच हिंदू जो आजवर इतरांचे लाड होताना पाहून गप्प बसायचा तो आता एवटतोय हे मागच्या दोन निवडणुकांतून सिध्द झालय. तो जर हुल्लडबाजीवर उतरला तर मोठा हाहाकार माजेल. बहुसंख्य समाजाचा संयम तुटण्या आधी लाडवलेल्या लोकांनी हुल्लडबाजी थांबवावी. संसदेनी पास केलेले कायदे मान्य करावे. हिंदूला असच डिवचत राहिल्यास, बाबासाहेब व गांधीनी टाळलेलं गृहयुध्द दूर नाही.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

प्रतिआंदोनाची वेळ आलिये.

मुसलमान, कम्युनिस्ट व लाल-आंबेडकरी या तीन लोकांनी मिळुन रोहिंग्या व पाकिस्तानी लोकांसाठी जे देशभर आंदोलन छेडले आहे ते अत्यंत दुर्दैवी नि समाजघातकी कृत्य आहे. तस मुसलमान व कम्युनिस्ट हे कायमच देश विरोधी कार्यात अग्रणी राहिले आहेत. पण हल्ली यांच्या जोडिला लाल-आंबेडकरी येताना दिसत आहेत. हे लाल-आंबेडकरी कम्युनिस्टांच्या नादी लागलेली आंबेडकरी समाजातली विकृती आहे. ही विकृती वेळीच ठेचून काढली पाहिजे. निळी चळवळ कायम देशभक्त राहिली आहे. कितीही छळ झाला तरी संविधान्क मार्गाने चालत राहिली आहे. पण लाल-आंबेडकरी मात्र हिंसा व तोडफोड करण्यावरच सगळा भर देते. निळ्या चळवळीतील ही लाल मिसळण पहिल्यांद दिसली ते खैरलांजी प्रकरणातील ऊद्रेकात. नंतर त्याचा विस्तार होत गेला व मागच्यावेळी ती पुण्या पर्यंत पोहचल्याचं लक्षात आलं. मग अटकसत्र सुरू झाले व निळ्या चळवळीतले लाले पकडले जाऊ लागले. तरी या लाल्यांची संख्या आजमितीला प्रचंड आहे. कम्युनिस्ट व हिरवे यांच्या जोडिला सध्या हे लाले रस्त्यावर उतरले असून CAA च्या विरोधात जाळपोळ करत सुटलेत. हा मामला कमी न होता वाढतच जाताना दिसतोय. या आंदोलनाला काऊंटर करण्यासाठी तमाम देशभक्तांनी एकत्र येऊन प्रतिआंदोलन करण्याची वेळ आलीय.
झुंडिला झुंडिने ऊत्तर देणे न्यायाला नि संविधानाला धरून नाही, पण या देशद्रोही लोकांचा मस्तवालपण सामान्य नागरिकाला खटकतोय हे दाखविण्यासाठी व सामान्य माणसाचा विरोध रजिस्टर्ड करण्यासाठी तमाम जनता CAA च्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणे या घडीला जरूरी होवून बसले आहे. देशविरोधी शक्तींना कायद्याचा धाक उरला नाही. आता सामान्य माणसांनी जणक्षोभातून तो निर्माण करावा. यातून देशद्रोही लांडग्याना योग्य तो संदेश जाईल. मस्तवालपणाचा कळस शहाबानो केसच्यावेळी 80 च्या दशकात अनुभवला होता. तेंव्हा जनता सजग नव्हती. बरोबर त्याची पुनरावृत्ती होतांना दिसतेय. पण आजचा समाज सजग आहे. या समाजांनी सजग असल्याचं दाखविण्याची वेळ आली आहे.
मुसलमानांचं कोणतच नुकसान होत नसतांना या लोकांनी जो राडा चालविला आहे ते पाहता एक मात्र नक्की म्हणावस वाटतय, ही जात गद्दारच असते. या लोकांना फ्रान्सनी दिलेली नागरिकता कशी फ्रान्सच्या अंगावर उलटली यावर लवकरच एक लेख लिहतो.
आज कोर्टातून घरी येताना संविधान चौकात अडविलेला मुस्लिमांचा मोर्चा पाहिला. जी काही हुल्लडबाजी पाहिली त्या नंतर माझं ठाम मत बनलय. मुसलमानांवर वेळीच जर कठोर कारवाई नाही केली, तर ही लोकं देश गिळून बसतील. संविधान बचाव म्हणून मैदानात उतरलेली ही लोकं एके दिवशी संविधानाची होळी करून कुराण लादतील. जर तो दिवस येवू द्यायचा नसेत तर यांना व कम्युनिस्टाना लगेच धडा शिकविणे जरूरी आहे. कायद्यानी या लोकांविरोधात कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे. अन हे सगळं होईल तेंव्हा होईल पण या क्षणाला तमाम देशभक्तांनी रस्त्यावर उतरूण प्रतिआंदोलन करणे जरूरी आहे.
टिप: बाळासाहेब ठाकरेंचा मी टोकाचा विरोधक आहे, तरी आज मला त्यांची खूप आठवण येतेय.

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

हिंदू एकवटतोय.

गृहयुध्द नि यादवीचा इतिहास पाहिल्यास असे दिसते की जेंव्हा केंव्हा तिथला बहुसंख्य समाज एका विशिष्ट शक्तींद्वारे परत परत अपमानीत केल्या गेला नि लाथाडल्या गेला तेंव्हा एका टप्यावर हा बहुसंख्य समाज उद्रेक बणून ऊसळला नि रक्तरंजीत क्राती घडली. स्वातंत्र्या नंतर इथला हिंदूही कायम अपमानीत होत राहिला. पण 2014 मध्ये पहिल्यांदा हे दिसून आलं की तो एकवटतोय नि 2019 मध्ये तो अधिक एकवटलेला दिसला. तो आजून एकवटत गेला तर ऊद्रेक अटळ आहे. ज्या नाराजीतून तो एकवटतो ती नाराज करणारी कृती वेळीच थांबणे अत्यंत गरजेचं आहे. बहुसंख्य समाजाला टोकदार बनवत नेणे कधीच देश हिताचं नसतं. गृहयुध्द का घडतात याचे काही पुरावे खाली सापडतात.
अमेरिका
अमेरिकाला स्वातंत्र्य मिळाले 1776 ला. पण मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जो अंतर्गत एकोपा हवा होता तो निर्माण होईना. Mason-Dixon Line नी अमेरीकेचे दोन भागात विभाजन केले होते. या लाईनच्या वरच्या अमेरिकेत जे कायदे लागू होते त्यातले कायदे खालच्या म्हणजे दक्षिणी अमेरीकेत लागू नव्हते. Sep 1850 मध्ये Fugitive Slave Act अमेरिकन संसदेनी पास केला व तिथून समाजात भडका उडाला. हा हा म्हणता अमेरीका  उत्तर नि दक्षीण अशा दोन गटात विभागली गेली व गृहयुध्द पेटले. लाखोची आहुती पडल्यावर अमेरिकनांना अक्कल आली. त्या नंतर कुठे अमेरिकन समाजाला एक राजकीय नि सामाजिक शिस्त लागली.
फ्रान्स
फ्रान्समध्ये 1789 ला प्रजा व राजा यांच्यातिल विसंवादाचा भडका उडाला नि गृहयुध्द पेटले. त्यांची मागणी खूपच सोपी होेती ती म्हणजे  स्वातंत्र्य, समता नि बंधुता हवी, पण ती नाकारली गेली. कारण एकच, एका विशिष्ट गटाचे लाड पुरवायचे होते. ते पुरविण्यासाठी बहुसंख्याला लाथाडलं गेलं.  मग ते मिळविण्यासाठी हा बहुसंख्य जेंव्हा रस्त्यावर उतरला तेंव्हा फ्रान्स पेटलं नि पुढली दशकभर धगधगत राहिलं. या चळवळीने जो रक्तपात केला त्यातून नवी व्यवस्था निर्माण झाली पण लगेच नेपोलियन बोनापार्टनी स्वत:चं राज्यभिषेक करवून घेत सत्ता खिशात घातली. नंतर त्याच नेपोलियनला कैद करून मरेस्तोवर अदन्यात बेटावर नजरकैदेत ठेवलं गेलं. आजचा शिस्तबध्द नि प्रगत फ्रान्स गृहयुध्दाच्या आगीतून तावून सुलाखून निघाला आहे. अन ते घडवलम तिथल्या नाराज नि चिडलेल्या बहुसंख्य समाजानी.
जर्मनी, रशिया सारखी राष्ट्रे यादवी नि सामाजिक रक्तरंजित क्रांतीतून गेलेली आहेत. मानवी रक्ताची किंमत मोजून आजची उन्नत सामाजिक स्थिती गाठता आली.
याच्या अगदी उलट भारताची एक देश म्हणून बांधणी होताना एका बहुसंख्य गटाचं नेतृत्व गांधी करत होते तर वंचितांचं नेतृत्व बाबासाहेब करत होते. दोन्ही नेते सत्याग्रहावर प्रगाढ श्रध्दा असलेली. सभोवतालच्या देशातील सामाजिक पुनर्बांधनी रक्तपातातून होत असतांना या दोघांनी मात्र अहिंसेच्या मार्गातून या देशात एकाच वेळी सामाजिक नि राजकीय क्रांती घडवून आणली. इतर सर्वाना रक्तपातातून जे मिळवावं लादलं ते भारतीयांना संवादातून नि सत्याग्रहातून मिळालं. पण पुढीस 70 वर्षात ही मिळकत राजकारण्यांनी व इथल्या काही कंपूबाज लोकांनी Disputed करून टाकली आहे.
एका विशिष्ट समाजाचे लाड करताना इथला बहुसंख्य समाज कायम फाट्यावर मारला गेला. यातून जी खदखद निर्माण होत गेली ती पुढे 2014 मध्ये मतपेटीतून व्यक्त झाली. 2019 निकालांनी शिक्का मोर्तब केलं की एका विशिष्ट सामाजिक गटाचे केले जाणारे लाड बहुस्ख्यांची ही नवी पिढी खपवून घेणार नाही. समावेशक व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आल्याचा हा संकेत होता. त्या अनुषंगाने कायदे बनविणे सुरू झाले. पण कॉंग्रेस व कम्युनिस्टांना अजूनही जनभावनांचा रोख कोणत्या दिशेनी आहे हे कळले नाही. ही लोकं येणा-या प्रत्येक त्या कायद्याला विरोध करू लागली जो कायदा इथे सामाजिक एकोपा निर्माण करणार आहे. आर्टिकल 370,35अ, असो, तीन तलाक असो किंवा CAB असो. हे सर्व कायदे भारतीय समाजाला कायद्याच्या मोजपट्टीवर समान महत्व देण्याच्या हिशेबानी आणले गेलेत. कायदा कोणाचेच लाड करणार नाही असा त्याचा साधा अर्थ आहे.
एवढच नाही तर ही समानता तोवर अपुर्ण राहील जोवर आजून दोन कायदे येणार नाही. 1) Population Regulation Bill व 2) Uniform Civil Code. जेव्हा हे दोन बिल येतील व कायद्यात रूपांतर होतील, तेंव्हा ख-या अर्थाने इथे सर्व समाज समान पातळीवर येईल नि काही जणांचे नको ते लाड थांबतील. इथला बहुसंख्य म्हणजेच हिंदू जो आजवर इतरांचे लाड होताना पाहून गप्प बसायचा तो आता एवटतोय हे मागच्या दोन निवडणुकांतून सिध्द झालय. तो जर हुल्लडबाजीवर उतरला तर मोठा हाहाकार माजेल. बहुसंख्य समाजाचा संयम तुटण्या आधी लाडवलेल्या लोकांनी हुल्लडबाजी थांबवावी. संसदेनी पास केलेले कायदे मान्य करावे. हिंदूला असच डिवचत राहिल्यास, बाबासाहेब व गांधीनी टाळलेलं गृहयुध्द दूर  नाही. कारण हा एकवटणारा हिंदू कट्टर हिंदू नाही तर आपल्याला कोणी मोजतच नाही या भावनेतून दुखावलेला एक समावेशक नि पुरोगामी हिंदू आहे. अन  पुरोगामी हिंदू जर एकवटून रस्त्यावर उतरला तर कोणाची मजाल नाही कि त्याला रोखू शकेल.

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

गोपिनाथ मुंडेचा निषेध!

आज गोपिनाथ मुंडे या माणसाचा जन्मदिन व तमाम आंबेडकरी लोकं मुंडेच्या नावानी जी काही स्तुतीसुमनांची ऊधळण चालविली आहेत ते पाहून मनाला वेदना होतात. हा माणूस आंबेडकरी समाजाचा हत्यारा होता, गुन्हेगार होता.

सन 1997, रमाबाई नगर, घाटकोपरचा  हत्याकांड घडला तेंव्हा हाच गोपिनाथ मुंडे महाराष्ट्राचा गृहमंत्री होता. कदमला शिक्षा होईल याची काळजी घेणे गृहमंत्री म्हणून मुंडेचं काम होतं. त्या हत्येचा मुख्य सुत्रधार मनोहर कदम यांनी आंबेडकरी समाजावर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एक खोटी नि बनावटी कहानी रचून गोळीबार करणे जरूरी होते असा युक्तीवाद केला. हा सर्व  डिफेन्स कमकुवत होता. कदमला जेलात पोहचविण्याची जबाबदारी मुंडेची होती. पण मुंडे मात्र कदमच्या बाजुने उभा झाला व एक खुन्याला वाचवलं.

भाजप नि सेनेचा सच्चा सैनिक म्हणून मुंडेनी आंबेडकरी जनतेच्या हत्या-याला मोकाट सोडलं  नि कायद्याने शिक्षा होवू नये म्हणून सबळ पुरावे कोर्टात दाखल होणार नाही याची तजविज लावली. एक अर्थाने गृहमंत्री म्हणून मुंडे पदास अपात्र नि नालायक ठरला.

त्यामुळे गोपिनाथ मुंडे हा आंबेडकरी लोकांच्या हत्येस जबाबदार ठरतो. मी तर आयूष्यभर या माणसाचा निषेधच करेन.... व आजही करतो.

गोपिनाथ मुंडेचा निषेध!